नांदगाव येथील नदीचे पाणी पुलावर.;नांदगाव पावाचीवाडीचा संपर्क पुन्हा तुटला..

नांदगाव येथील नदीचे पाणी पुलावर.;नांदगाव पावाचीवाडीचा संपर्क पुन्हा तुटला..

कणकवली /-

गेले काही दिवस मूसळधार पाऊस पडत आहे त्यात आज सकाळपासून आतापर्यंत पावसाने कहर केला आहे यामुळे कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील पावाचीवाडी रस्त्यालगत असलेल्या नदीचे पाणी रस्त्यावर येऊन नांदगाव पावाचीवाडीचा संपर्क पुन्हा एकदा तुटला आहे. तसेच नदीचे पाणी शेतात जाऊन शेतीचे नुकसान झाले आहे.

अभिप्राय द्या..