सिंधुदुर्गात आज आणखी १९४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह..

सिंधुदुर्गात आज आणखी १९४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 41हजार 838 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 ,हजार 189 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 194 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

अभिप्राय द्या..