जिल्हाधिकारी के.मंजू लक्ष्मी यांनी केली करुळ घाटमार्गाची पाहणी..
वैभववाडी /- सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी करुळ घाटमार्गाची पहाणी केली.घाटमार्गाची दुरुस्ती लवकरात लवकर करुन घाटमार्ग वाहातूकीस खुल्ला करावा.अशा सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.यावेळी त्यांच्यासमवेत…
