करमळी-थिविम दरम्यान बोगद्यात ट्रॅकवर माती कोसळली…

करमळी-थिविम दरम्यान बोगद्यात ट्रॅकवर माती कोसळली…

रेल्वे वाहतूक ठप्प : माती हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू


बांदा /-

कोकण रेल्वे मार्गावरील गोव्यात करमळी तेथे थिविम दरम्यान असलेल्या बोगद्यात ट्रॅकवर पाणी व माती आल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. माती हटविण्याचे काम सुरू असून लवकरच रेल्वे वाहतूक पूर्ववत होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

अभिप्राय द्या..