वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक ८६ मि.मी.पावसाची नोंद..

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक ८६ मि.मी.पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 43.05 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक वैभववाडी तालुक्यात 86 मि.मी. पाऊस झाला आहे. 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 2093.538 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 14(2026), सावंतवाडी -29(2250.10), वेंगुर्ला – 42.40(1810.20), कुडाळ – 50(2015), मालवण – 48(2518), कणकवली – 33(2134), देवगड – 42 (1884), वैभववाडी -86 (2111), असा पाऊस झाला आहे. 

अभिप्राय द्या..