Month: June 2021

वेंगुर्ले एस.टी. आगारातर्फे उद्यापासून १८ बसफेऱ्या होणार सुरु..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले आगारातर्फे उद्या ७ जून २०२१ पासून रेडी, कुडाळ,सावंतवाडी,मालवण आदी ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या अशा एकूण १८ बसफेऱ्या सुरु करण्यात येणार आहे,अशी माहिती वेंगुर्ले एस.टी. स्थानक प्रमुख निलेश…

शिवराज्याभिषेक दीन हुमरमळा वालावल ग्रामपंचायत मध्ये साजरा सरपंच सौ.अर्चना बंगे यांच्या हस्ते गुढी उभारून झाले ध्वजारोहण..

कुडाळ /-शासनाच्या नविन परिपत्रकानुसार ग्रामपंचायत मध्ये शिवराज्याभिषेक दीन साजरा करावा या नुसार हुमरमळा वालावल ग्रामपंचायत मध्ये ध्वजारोहण सरपंच सौ अर्चना बंगे यांच्या हस्ते करण्यात येऊन यावेळी शिवरायांच्या गिताने मानवंदना देण्यात…

चित्रकार अल्पेश घारे यांची खवणे समुद्रकिनाऱ्यावर २५फूट व्यासाच्यावर्तुळमध्ये कलाकृतीतून काढून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना..

कुडाळ /- काय सांगु शिवरायांची महतीतयांनी जलदुर्ग उभारीला दर्यावरती दर्यालाही अभिमान वाटावा असा सिंधुदुर्ग किल्ला आजही त्या खार्‍या पाण्यात ताठ मानेने उभा आहे…अश्या प्रकारे चित्रकार अल्पेश घारे याने आपल्या कलेच्या…

शिवराज्याभिषेक दीन हुमरमळा- वालावल ग्रामपंचायतमध्ये साजरा सरपंच सौ.अर्चना बंगे यांच्या हस्ते गुढी उभारून झाले ध्वजारोहण..

कुडाळ /- शासनाच्या नविन परिपत्रकानुसार ग्रामपंचायत मध्ये शिवराज्याभिषेक दीन साजरा करावा या नुसार हुमरमळा वालावल ग्रामपंचायत मध्ये ध्वजारोहण सरपंच सौ अर्चना बंगे यांच्या हस्ते करण्यात येऊन यावेळी शिवरायांच्या गिताने मानवंदना…

काँग्रेसच्यावतीने आज कुंभारमाठ कोविड सेंटर मधील रुग्णांना टॉनिकच्या बाटल्या देण्यात आल्या.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानापटोले यांचा वाढदिवस सन्मान दिवस म्हणून केला साजरा.. मालवण /- यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी साईनाथ चव्हाण, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, ज्येष्ठ कार्यकर्ते…

आज शनिवारी कुडाळ तालुक्यात कोरोनाचे ५९ नवे रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शनिवारी कोरोनाचे ५९ रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांनमद्धेओरोस २५ ,डिगस ३ ,कुडाळ १० ,कसाल ७ ,कविलकाटे १ ,पावशी २ ,पाट ,माणगाव २ ,सरंबळ १ ,पणदूर १…

त्रिंबक गावात ५ते बारा जून पर्यंत जनता कर्फ्यू ग्रामसनियंत्रण समितीच्या बैठकीत झाला निर्णय..

आचरा /- त्रिंबक गावात वाढता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिंबक ग्रामसनियंत्रण समितीने शनिवार पाच जून दुपारी बारा ते शनिवार बारा जून दुपारी बारा पर्यंत संपूर्ण त्रिंबक गावातजनता कर्फ्यू लागू करण्यात आला…

मालवण तंत्रनिकेतनच्या २४ विध्यार्थ्यांची निवड..

मसुरे /- मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये अंतिम वर्षात शिकणाऱ्या २४ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखती द्वारे विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी दिली. पुणे येथील…

उद्योजक संतोष कोदे यांच्या कडून मोफत भोजन व चहा नाश्ता..

मसुरे /- मालवण तालुक्यातील चिंदर गावात सुरु करण्यात आलेल्या शाळा चिंदर नंबर १ मधील कोरोना विलगीकरण कक्षातील रुग्णांना व विलगीकरणात असलेल्या लोकांना चिंदर गावातील उद्योजक तथा माजी सरपंच श्री.संतोष कोदे…

कुडाळात रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने रिक्षा चालक,भाजी व्यवसायिकांना मास्कचे वाटप..

कुडाळ /- रिलायन्स फाऊंडेशन यांच्या वतीने आज कुडाळ शहरातील रिक्षा चालक तसेच भाजी व्यावसायिक यांना मास्कचे वाटप आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिलायन्स फाऊंडेशनचे सत्यजित भोसले, शिवसेना…

You cannot copy content of this page