शिवराज्याभिषेक दीन हुमरमळा- वालावल ग्रामपंचायतमध्ये साजरा सरपंच सौ.अर्चना बंगे यांच्या हस्ते गुढी उभारून झाले ध्वजारोहण..

शिवराज्याभिषेक दीन हुमरमळा- वालावल ग्रामपंचायतमध्ये साजरा सरपंच सौ.अर्चना बंगे यांच्या हस्ते गुढी उभारून झाले ध्वजारोहण..

कुडाळ /-

शासनाच्या नविन परिपत्रकानुसार ग्रामपंचायत मध्ये शिवराज्याभिषेक दीन साजरा करावा या नुसार हुमरमळा वालावल ग्रामपंचायत मध्ये ध्वजारोहण सरपंच सौ अर्चना बंगे यांच्या हस्ते करण्यात येऊन यावेळी शिवरायांच्या गिताने मानवंदना देण्यात आली यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे, ग्रामसेविका श्रीमती अपर्णा पाटील, लिपिक शैलेश मयेकर, ग्रामस्थ संदीप प्रभु उपस्थित होते.

अभिप्राय द्या..