चित्रकार अल्पेश घारे यांची खवणे समुद्रकिनाऱ्यावर २५फूट व्यासाच्यावर्तुळमध्ये कलाकृतीतून काढून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना..

चित्रकार अल्पेश घारे यांची खवणे समुद्रकिनाऱ्यावर २५फूट व्यासाच्यावर्तुळमध्ये कलाकृतीतून काढून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना..

कुडाळ /-

काय सांगु शिवरायांची महती
तयांनी जलदुर्ग उभारीला दर्यावरती दर्यालाही अभिमान वाटावा असा सिंधुदुर्ग किल्ला आजही त्या खार्‍या पाण्यात ताठ मानेने उभा आहे…अश्या प्रकारे चित्रकार अल्पेश घारे याने आपल्या कलेच्या माध्यमातून खवणे समुद्रकिनारी शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून रांगोळी व वाळूच्या सहाय्याने 25 फूट व्यासाच्या वर्तुळमध्ये शिवारायांचे चित्र सकारून शिवरायांना आगळी वेगळी मानवंदना दिली आहे.

अभिप्राय द्या..