उद्योजक संतोष कोदे यांच्या कडून मोफत भोजन व चहा नाश्ता..

उद्योजक संतोष कोदे यांच्या कडून मोफत भोजन व चहा नाश्ता..

मसुरे /-

मालवण तालुक्यातील चिंदर गावात सुरु करण्यात आलेल्या शाळा चिंदर नंबर १ मधील कोरोना विलगीकरण कक्षातील रुग्णांना व विलगीकरणात असलेल्या लोकांना चिंदर गावातील उद्योजक तथा माजी सरपंच श्री.संतोष कोदे यांच्या कडून जेवण, चहा, नाश्ता अशी मोफत सोय कक्षात रुग्णं असे पर्यंत करण्यात आली आहे.

उपसरपंच दिपक सुर्वे,तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष गांवकर, दिगंबर जाधव यांच्या मार्फत झोनल आँफिसर बुटे यांच्याकडे भोजन कंटेनर देत याचा आज शुभारंभ करण्यात आला. संतोष कोदे यांच्या दातृत्वा बद्दल आभार मानण्यात आले.

अभिप्राय द्या..