कुडाळात रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने रिक्षा चालक,भाजी व्यवसायिकांना मास्कचे वाटप..

कुडाळात रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने रिक्षा चालक,भाजी व्यवसायिकांना मास्कचे वाटप..

कुडाळ /-

रिलायन्स फाऊंडेशन यांच्या वतीने आज कुडाळ शहरातील रिक्षा चालक तसेच भाजी व्यावसायिक यांना मास्कचे वाटप आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिलायन्स फाऊंडेशनचे सत्यजित भोसले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, शहरप्रमुख संतोष शिरसाट, नगरसेवक सचिन काळप, बाळा वेंगुर्लेकर,अतुल बंगे, संजय भोगटे, राजू गवंडे, रुपेश पावसकर, साईश घुर्ये,मिलिंद नाईक, दीपक सावंत, नितीन सावंत, सतीश कुडाळकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..