आज शनिवारी कुडाळ तालुक्यात कोरोनाचे ५९ नवे रुग्ण सापडले..

आज शनिवारी कुडाळ तालुक्यात कोरोनाचे ५९ नवे रुग्ण सापडले..

कुडाळ /-


कुडाळ तालुक्यात आज शनिवारी कोरोनाचे ५९ रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांनमद्धे
ओरोस २५ ,डिगस ३ ,कुडाळ १० ,कसाल ७ ,कविलकाटे १ ,पावशी २ ,पाट ,माणगाव २ ,सरंबळ १ ,पणदूर १ ,वेताळ बांबर्डे २ ,आंबरड १ ,कालेली १ ,पोखरण २ .असे कुडाळ तालुक्यात ५९ रुग्ण सापडले आहेत.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण १६०३,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १४२८कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या १७५कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ५८२३ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ४५७९आणि सक्रिय रुग्ण संख्या ही ११२०आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे १४आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ११०रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..