Month: June 2021

मिथीलीन ब्ल्यूचे आम.दिपक केसरकरांच्या उपस्थितीत डॉ.विवेक रेडकर यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समोर प्रेझेन्टेशन..

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि डॉ.विवेक रेडकर यांची सकारात्मक चर्चा.. मुंबई /- मालवणात साध्य कोवीड रुग्णावर मिथीलीन ब्ल्यू हे औषध उपयोगी ठरत आहे.त्यामुळे ऑक्सिजनची देखील बचत होत आहे,असे प्रेझेन्टेशन मालवणचे डॉ.…

राष्ट्रवादी तर्फे वेंगुर्ले पोष्ट मध्ये कोरोना प्रतिबंधक औषध वाटप…

वेंगुर्ला /- जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून पोष्ट कर्मचारी यांचा जनसंपर्क जास्त असल्याने त्यांनी संसर्गाबाबतीत जास्त सतर्क राहिले पाहिजे.सर्दी पडसे झालेला रुग्ण न्युमोनिया होऊन कोरोना विषाणूला जास्त बळी…

दोडामार्ग मध्ये मतदानाच्या दोनदिवस अगोदर झालेली भूमिपूजने पूर्ण झाली की जनतेची दिशाभूल केली?

मंत्र्यांसाठी दोडामार्ग हा गोव्यात जाताना प्रगतीच्या प्रतिक्षेत भेटलेल नैसर्गिक सोंदर्य… दोडामार्ग /- १९९९साली तालुका म्हणून उदयास आलेल्या दोडामार्ग तालुक्याची ओळख मात्र जैसे थे, दोडामार्ग तालुका हा दर्लक्षित रित्या निर्माण झालेला…

दोडामार्ग-आंबेली येथे कोविड १९ लसीकरणास..

दोडामार्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच व कोरोना ग्राम कृती समिती गेल्या सव्वा वर्षापासून कोरोना विरोधात लढत आहेत.राज्यामध्ये पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट गावखेड्यात, वाड्या वस्तीवर पोहोचली आहे.प्रत्येक सरपंच व कोरोना…

वेंगुर्ले तालुक्यात दोन दिवसात ११५ कोरोना रुग्णांनची नोंद..

वेंगुर्ले /- वेंगुर्ले तालुक्यात ७ व ८ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ग्रामीण भागात ११० व शहर एरियात ५ असे एकूण ११५ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड ( कोरोना ) पॉझिटिव्ह आले…

विश्व हिंदु परिषदेकडून वेंगुर्ले नगरपरिषदेला पीपीई कीट व मास्क प्रदान..

वेंगुर्ला /- विश्व हिंदु परिषद प्रखंड – वेंगुर्लेच्या वतीने वेंगुर्ले नगरपरिषदेस ६० पीपीई कीट व ५० मास्क नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप व मुख्याधिकारी डाॅ. अमितकुमार सोंडगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात…

तुळस गावात घरोघरी शोषखड्डयांचा शुभारंभ..

वेंगुर्ला /- केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानाला प्रतिसाद देत तुळस गावात घरोघरी शोषखड्डयांचा शुभारंभ तुळस ग्रामपंचायत सरपंच शंकर घारे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपसरपंच सुशिल परब,ग्रामसेवक तुषार हळदणकर,ग्रा.पं.सदस्य जयवंत तुळसकर,चंद्रे परब,तेजस्वी…

परुळेबाजार ग्रामविलगीकरण कक्षास जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट..

परुळे /-तालुक्यातील परूळेबाजार ग्रामपंचायत येथे सुरू करण्यात आलेल्या ग्रामविलगीकरण कक्षास जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आज मंगळवारी सायंकाळी भेट दिली व विलीनीकरण कक्ष पाहणी केली व कक्ष उभारणीचे कौतुक…

आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून जिल्हा खनिकर्म अंतर्गत मसुरे प्रा. आ. केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका मंजूर..

मालवण /- माजी जी. प.अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी पं. स. सदस्य छोटू ठाकूर, मर्ढे सरपंच संदीप हडकर, शिवसेनेचे माजी विभागप्रमुख राजा कोरगावकर, युवासेनेचे अमित भोगले यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे…

कुडाळ तालुक्यातील हिर्लोक,कडावल,कसाल प्रा.आ. केंद्राला आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान..

सिंधुदुर्ग /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कसाल, कडावल, हिर्लोक प्रा.आ. केंद्रांना प्रत्येकी एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आला.यावेळी आ.वैभव नाईक यांनी कोविड स्थितीची माहिती घेत औषध पुरवठा तसेच…

You cannot copy content of this page