वेंगुर्ले तालुक्यात दोन दिवसात  ११५ कोरोना रुग्णांनची नोंद..

वेंगुर्ले तालुक्यात दोन दिवसात ११५ कोरोना रुग्णांनची नोंद..

वेंगुर्ले /-


वेंगुर्ले तालुक्यात ७ व ८ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ग्रामीण भागात ११० व शहर एरियात ५ असे एकूण ११५ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड ( कोरोना ) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियात ५, तुळस ११,आसोली ७,होडावडा २१,परबवाडा २,बागायत १,पेंडूर ५,पाल ४,भेंडमळा २,रेडी ५,आरवली २,अणसूर ९,कोचरे ३,म्हापण १,केळुस ३,मठ सतये ९,वेतोरे १४,वायंगणी ३,वरचे म्हापण ३,मळई १,भेंडमळा २ व उभादांडा २ इत्यादी ठिकाणी कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.दरम्यान वेंगुर्ले शहर एरियात कमी पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

अभिप्राय द्या..