परुळेबाजार ग्रामविलगीकरण कक्षास जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट..

परुळेबाजार ग्रामविलगीकरण कक्षास जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट..

परुळे /-
तालुक्यातील परूळेबाजार ग्रामपंचायत येथे सुरू करण्यात आलेल्या ग्रामविलगीकरण कक्षास जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आज मंगळवारी सायंकाळी भेट दिली व विलीनीकरण कक्ष पाहणी केली व कक्ष उभारणीचे कौतुक केले व सोयी सुविधांची पाहणी तसेच मागासवर्गीय वस्तीची पाहणी केली.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. धनश्री हिरेमठ, ग्रामपंचायत सदस्य सुनिल चव्हाण,विजय घोलेकर, शांताराम पेडणेकर,मंडळ अधिकारी चव्हाण, ग्रामसेवक शरद शिंदे, तलाठी ए. ए. गायकवाड,प्रसाद पाटकर आरोग्यसेवक ए. ए.बनसोडे आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..