सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले 451 कोरोना बाधित रुग्ण तर कोरोनामुळे १० जणांचा झाला मृत्यू..
सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १10जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आणखी 451 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान आतापर्यंत एकूण 31 हजार 12 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.अशी…
