Month: April 2021

कुडाळ तालुक्यात आज रविवारी सापडले 30 कोरोना रुग्ण..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात ३० कोरोना रुग्ण सापडले आहेत.यामध्ये कुडाळ शहर येथे ०४, आणावं ०२ ,ओरोस ०४ ,कसाल ०६ ,घोटगे ०१ ,कडवळ ०२ ,पिंगुळी ०३ ,वाडीवरवडे ०१ ,धुरिटेम्ब ०१ ,आकेरी…

वेंगुर्ला तालुक्यात आज ५ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज रविवारी ५ व्यक्तींचा कोव्हिड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियात २ व्यक्ती,कोचरे १, दाभोली १…

वेंगुर्ला तालुक्यात नव्याने १० व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज शनिवारी आलेल्या कोव्हिड १९ अहवालात नव्याने १० व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.आजच्या सर्व पॉझिटिव्ह व्यक्ती…

राज्यात लॉकडाऊन निश्चित! 2 दिवसांत निर्णय होणार, निर्बंध ८ की १४ दिवस?

मुंबई /- राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केलीय. मात्र, याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील…

संपूर्ण राज्यात लाॅगडाऊन अटळ सर्वपक्षीय बैठक.;कडक निर्बंध असायला हवे पण उद्रेक लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस..

थोडी कळ सोसा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आठदिवसाचा लाॅकडाउनचा कडक इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मुंबई /- राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर कडक निर्बंध लावले. तसंच विकेंड लॉकडाऊनचा निर्णयही घेण्यात…

बिबट्याकडून गाईच्या वासराचा फडश्या चाफेखोल येथील घटना; ग्रामस्थ भयभीत..

मालवण /- मालवण तालुक्यातील चाफेखोल गावातील शेतकरी सदानंद संभाजी घाडीगावकर यांच्या मालकीची २ वर्षाच्या गाईच्या वासराचा शुक्रवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास बिबट्या वाघाने फडश्या पाडला यात वासराचा जागीच मृत्यू झाला…

१९ एप्रिल पासुन जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी बेमुदत संपावर..

संपूर्ण राज्यभरात होणार बेमुदत कामबंद आंदोलन. सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेकडून जिल्हापरिषद अध्यक्ष संजना सावंत आणि जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना दिले निवेदन… चौके /- दिनाक 19 एप्रिल 2021 पासून…

रेडी – रेवस मार्गावरील खोदलेले चर येत्या ८ दिवसात न भरल्यास भाजपातर्फे वृक्षारोपण..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले शहरातून जाणाऱ्या रेडी – रेवस मार्गावरील खोदलेले चर कायमस्वरूपी डांबरीकरण करून बुजविण्यात यावेत.येत्या ८ दिवसात सदर चर डांबरीकरण करुन कायमस्वरूपी न भरल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ भाजपातर्फे…

खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंदर येथे रक्तदान शिबीर संपन्न..

आचरा /- खा नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंदर ग्रामपंचायत तर्फे चिंदर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना करत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या चे…

विकेंड लाॅकडाउनला आचरयात उत्स्फुर्त प्रतिसाद.;आचरा बाजारपेठ शंभर टक्के बंद

आचरा /- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून शुक्रवारी रात्री आठ पासून विकेंड लाॅकडाउन जाहीर करण्यात आले आहे.या पार्श्र्वभूमीवर आचरा येथील मेडिकल स्टोअर्स वगळता इतर सर्व आस्थापनेवरील बंद ठेवत शंभर टक्के बंद…

You cannot copy content of this page