Month: April 2021

कुडाळ तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण.;आ. वैभव नाईक यांची माहिती..

कुडाळ /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मतदार संघातील नादुरुस्त असलेल्या अनेक रस्त्यांसाठी कोट्यावधीचा निधी मंजूर करून आणला आहे.त्यांच्या प्रयत्नांतून कुडाळ तालुक्यातील मंजूर झालेल्या प्रमुख रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रिया…

आता आंब्याची प्रदेश व नावा नुसारच होणार विक्री,कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नाना यश..

कुडाळ /- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारा कोणत्याही प्रकारचा आंबा हा कोकण हापूस या नावाने विक्री केला जातो. त्यामुळे सिंधुदुर्ग मधून येणाऱ्या आंब्याच्या विक्रीवर त्याचा परिणाम होत असल्याचे आमदार…

खानोलीतील कुलदेवता मित्रमंडळातर्फे जिल्हास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा..

वेंगुर्ला / – डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधुन कुलदेवता मित्र मंडळ खानोली समतानगर याच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले असुन सदर स्पर्धा खुली आहे.कोणत्याही वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी…

वेंगुर्ला तालुक्यात आज नव्याने सापडले येवढे कोरोना रुग्ण..

वेंगुर्ला / – वेंगुर्ला तालुक्यात कोव्हिड रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून आज आलेल्या अहवालात एकूण १२ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.यामध्ये शहरी भागात ७ तर ग्रामीण भागात ५ कोव्हिड पॉझिटिव्ह…

धनगर समाज महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा यांची सामाजिक बांधिलकी…

वेंगुर्ला /- कुडाळ मालवण कुंभारमाठ येथील जानू झोरे यांच्या शेळ्यांच्या कळपाला बिबवणे येथे बोलेरोने धडक दिल्याने त्यांच्या १६ शेळ्या मृत व ७ शेळ्या जखमी झाल्या होत्या. तसेच निळेली येथील पंढरी…

सिंधूदुर्ग जिल्हापरिषद अतिरिक्त सीईओ पदी संजय कापडणीस यांची नियुक्ती..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर शासनाने संजय कापडणीस यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी सोमवारी सकाळी राजेंद्र पराडकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. तब्बल पावणे दोन…

आमदार किरण पावसकर यांना पितृशोक..

आचरा /- आमदार किरण पावसकर यांचे वडील जगन्नाथ पावसकर उर्फ पावसकर गुरुजी वय ९३ यांचे सोमवारी सकाळी त्यांच्या आचरा येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. प्राथमिक शिक्षक असलेल्या पावसकर गुरुजी…

डॉ.श्रीमंत चव्हाण यांना जामीन मंजूर.;ऍड.उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद..

सिंधुदुर्ग /- विनयभंगाच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असलेल्या सिव्हिल सर्जन डॉ.श्रीमंत चव्हाण यांची मुख्य न्यायदंडाधिकारी फडतरे यांनी 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीनावर मुक्तता केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षक…

कुडाळमधील व्यापारी वर्गाला दुकामे बंद करण्यासाठी दबाव नको.;नगराध्यक्ष/नगरसेवक यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन.

कुडाळ /- कुडाळमधील व्यापारी वर्गाला आपली दुकाने बंद करण्यासाठी दबाव आणू नका व्यापाऱ्यांना नियमांचे पालन करून दुकाने सुरू ठेवण्यासाठी सहकार्य करा असे आज कुडाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली यांच्या नेतृत्वाखाली…

आंबेरी मध्ये महिला पोलीस कमाचाऱ्याने दिले खारू ताईच्या पिल्लाला जीवदान..

मसुरे /- मालवण तालुक्यातील आंबेरी गोसावीवाडी येथील पशु मित्र आणि मालवण पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस म्हणून कार्यरत असणाऱ्या दिया दिगंबर गोसावी यांनी आज संध्याकाळी ६ च्या सुमारास आपल्या राहत्या…

You cannot copy content of this page