वेंगुर्ला तालुक्यात आज नव्याने सापडले येवढे कोरोना रुग्ण..

वेंगुर्ला तालुक्यात आज नव्याने सापडले येवढे कोरोना रुग्ण..

वेंगुर्ला / –

वेंगुर्ला तालुक्यात कोव्हिड रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून आज आलेल्या अहवालात एकूण १२ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.यामध्ये शहरी भागात ७ तर ग्रामीण भागात ५ कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियात ७ व्यक्ती,मठ १,भेंडमळा १,आरवली १,सागरतीर्थ १ व आडेली १ असे एकूण १२ कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.शहरी एरियात आजच्या अहवालात जास्त कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्याने नागरिकांनी कोव्हिड शासन नियम पालन करावे,असे आवाहन डॉ.अश्विनी माईणकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..