कुडाळ तालुक्यात आज रविवारी सापडले 30 कोरोना रुग्ण..

कुडाळ तालुक्यात आज रविवारी सापडले 30 कोरोना रुग्ण..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात ३० कोरोना रुग्ण सापडले आहेत.यामध्ये कुडाळ शहर येथे ०४, आणावं ०२ ,ओरोस ०४ ,कसाल ०६ ,घोटगे ०१ ,कडवळ ०२ ,पिंगुळी ०३ ,वाडीवरवडे ०१ ,धुरिटेम्ब ०१ ,आकेरी ०२ , माणगाव ०१ ,नेरूर ०१ ,गांधीनगर ०२ .

असे एकूण ३० कोरोना चे रुग्ण सापडले आहेत.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 713 एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 673 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या 40 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण १७१७ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले १५०२ आणि सक्रिय रुग्ण संख्या ही १६१ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे ०९ आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ४५ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..