वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यात आज रविवारी ५ व्यक्तींचा कोव्हिड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियात २ व्यक्ती,कोचरे १,
दाभोली १ आणि आडेली कामळेविर १ व्यक्ती इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.ग्रामीण भागात कोव्हिड पॉझिटिव्ह नियमित आढळून येत असून शासन नियमांचे पालन करा,असे आवाहन डॉ. अश्विनी माईणकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page