Month: January 2021

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ वार्षिक सर्वसाधारण सभा आज कुडाळ येथे खेळीमेळीत संपन्न..

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्ग,ची वार्षिक सर्वसाधारण सभा ही आज दिनांक १० जानेवारी २०२१ रोजी कुडाळ येथिल सिद्धिविनायक मंगल कार्यालय(पेडणेकर हॉल )येथे महासंघाचे अध्यक्ष अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.…

आता कॉलेज देखील होणार चालू…

येत्या २० जानेवारीपर्यंत ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राज्यातील विद्यापीठांतर्गत येणारे महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून घेण्यात येणार आहे. तसे संकेत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री…

बर्ड फ्लूचा धोका सात राज्यत वाढला.; महाराष्ट्रात स्थिती जाणून घ्या..

नवी दिल्ली /- देशात बर्ड फ्लूचा म्हणजेच एवियन इन्फ्लुएंजाचा धोका वाढला आहे. भारतातील एकूण 7 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.यात प्रामुख्याने केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा,…

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने आरवली ग्रा.प. निवडणुकीचा ग्रामदैवत वेतोबा व सातेरी ला श्रीफळ ठेवुन प्रचाराचा शुभारंभ..

वेंगुर्ला /- भाजपा वेंगुर्ले च्या वतीने आरवली ग्रामपंचायत निवडणुक प्रचाराचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते आरवली श्री देव वेतोबा व श्री देवी सातेरी ग्रामदेवतेला श्रीफळ ठेवुन करण्यात आला. यावेळी…

शिरोडा ग्रामपंचायत च्या वतीने माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना निवेदने..

वेंगुर्ला /- माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू नुकतेच सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांनी वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा ग्रामपंचायत येथे भेट दिली.यावेळी ग्रा.प.च्या वतीने शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी तीन निवेदने सादर केली…

कुडाळ तालुक्यात आज शनीवारी येवढ्या कोरोना रुग्णांची नोंद..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शनीवारी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार दिवसभरात कोरोनाच्या 06 रुग्णाची नोंद झाली आहे,हे सहा रुग्ण कसाल मधील ०३, ओरोस मधील ०१,टेंडोली मधील ०२असे आहेत अशी माहिती कुडाळ…

महा आवास अभियानचे संपर्क अधिकारी यांची वेंगुर्ला पं.स.ला भेट..

वेंगुर्ला /- महा आवास अभियान ग्रामीणचे संपर्क अधिकारी संजय घोगळे यांनी वेंगुर्ला पंचायत समिती येथे भेट देत वेंगुर्ला तालुक्याचा आढावा घेतला. वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या सर्व लाभार्थ्यांचे २८ फेब्रुवारी…

जर आधार कार्ड लिंक नसेल रेशन होणार बंद…. जाणून घ्या…

मुंबई : केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशनकार्डावर धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व रेशनकार्ड धारकांना आपला आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक केलं आहे. आता पर्यंत 10 लाख 61 हजार 822 लाभार्थ्यांचं आधार लिंक…

कोकणातील शेतकऱ्यांनी दिल्लीतील आंदोलनाला समर्थन द्यावे.;कृषीभूषण एम.के.गावडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन..

सिंधुदुर्ग /- कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्लीत सुरू..असलेल्या आंदोलनाबाबत कोकणातील शेतकऱ्यांनी गाफील न राहता त्या आंदोलनाला समर्थन द्यावे असे आवाहन कृषिभूषण एम के गावडे यांनी केले आहे. यावेळी बोलताना एम के…

निवडणुकीच्या पाश्वभूमीवर कुडाळ तालुक्यातील मतदान यंत्रे शनिवारी सिल.;

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्र शनिवारी सिल करण्यात आली.यावेळी कुपवडे ग्रामपंचायतीच्या एका पिवळ्या मतपत्रिके वरील उमेदवाराची निषाणी अस्पष्ट छापली गेली असल्याने याला भाजपाचे लोकप्रतिनिधी व कुपवडे…

You cannot copy content of this page