Month: December 2020

कोंब्यांची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री.देव घोडेमुखाचा आज शुक्रवार दि.१८ डिसेंबर रोजी वार्षिक जत्रौत्सव..

वेंगुर्ला /- कोकणच्या या पवित्र भूमीत अनेक अदृश्य शक्ती विविध रुपात वास करताना आढळतात. तिच्यावर श्रद्धा असणाऱ्यांना याची प्रचिती येते. अशाच प्रकारची दैवी शक्ती म्हणजेच दक्षिण कोकणातील जागृत व प्रसिद्ध…

कणकवलीत पाच शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह ;विद्यार्थी शाळेत न पाठवण्याचा पालकांचा निर्णय..

कणकवली /- कणकवली तालुक्‍यात कोरोना रुग्ण वाढत असून गेल्या आठ दिवसात प्राथमिकचे पाच शिक्षक पॉझिटिव्ह आले असून 70 रूग्ण सक्रीय आहेत. त्यामुळे जोपर्यंत शासन प्राथमिक शाळा सुरू करत नाही तोपर्यंत…

‘बिटकॉईन’ने केला आज नवा रेकॉर्ड; ‘बिटकॉईन’ची किंमत ऐकून व्हाल थक्क !

लंडन /- अनिश्चित काळात सोन्याहून झपाट्याने वाढणाऱ्या ‘बिटकॉईन’ या आभासी चलनाच्या किमतीने आज नवा रेकॉर्ड केला आहे. पहिल्यांदाच बिटकॉईनने २० हजार डॉलरची पातळी ओलांडली आहे.जागतिक बाजारात आज एका बिटकॉईनचा भाव…

शाळकरी मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी युवकावर फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल..

कणकवली /- देवगड -निपाणी मार्गालगतच्या एका गावातील १५ वर्षीय मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना बुधवारी १६ डिसेंबर रोजी घडली.याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात विनयभंग आणि अल्पवयीन मुलीची छेडछाड,लैगिक छळाचा पोस्को…

११ बेरोजगारांना मिळाले परत ३७ लाख

उत्तर महाराष्ट्रातील ३९ सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी २ कोटी ३८ लाख ९० हजार १०० रुपयांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानुसार पोलिसांनी वेगाने तपास करत ११ तरुणांना ३७…

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण: करण जोहरच्या निकटवर्तीयांना NCBचा समन्स

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपास दरम्यान बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आले.  तेव्हापासून एनसीबीच्या रडारावर अनेक बॉलिवूडचे कलाकार होते. आता बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी लोकप्रिय निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या…

रत्नागिरी जिल्ह्यात आज ६ नवे रुग्ण कोरोना रुग्ण..

रत्नागिरी: /- रत्नागिरी जिल्ह्यात आज ६ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८९९९वर पोहोचली आहे. आज ६ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची…

पळसंब येथे शेतकरी प्रशिक्षण शिबीर कार्यक्रम!

  मसुरे  पळसंब येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग राष्ट्रीय शास्वत शेती अभियाना अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण, मृदा आरोग्य पत्रिका या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम सरपंच चद्रकांत गोलतकर याच्या अध्येक्षतेखाली श्री .विठठल रखुमाई…

प्रेमासाठी प्रेमी युगुलाची आत्महत्या; तरुणीचा मृत्यू तर तरुण थोडक्यात बचावला

प्रेमासाठी वाटेल ते करण्याची बऱ्याच जणांची तयारी असते. मग प्रेमाकरता एखादी व्यक्ती कोणत्याही थराला जाते. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रेमी युगुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये…

Fake TRP Scam: ‘BARC’च्या माजी अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी केली अटक  

मुंबई: टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांकडून अटकसत्र सुरूच असून, बार्कच्या (BARC) माजी अधिकाऱ्याला आज, गुरुवारी विशेष पथकाने अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता अटकेतील आरोपींची संख्या १४ वर पोहोचली आहे.…

You cannot copy content of this page