Month: December 2020

थरकाप! जुगारात हरल्यानंतर पत्नीला नराधमांच्या हवाली केले; गँगरेपनंतर अॅसिड फेकले

 भागलपूर: बिहारच्या भागलपूरमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मोजाहिदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेने संपूर्ण बिहार हादरले आहे. जुगारात हरल्यानंतर पतीने आपल्याच पत्नीला नराधमांच्या हवाली केले. तिच्यावर सामूहिक बलात्कार…

एकाच कुटुंबातील ३ चिमुकल्या बहिणींचा मृत्यू, आदल्या रात्री नेमकं काय झालं?

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. सातारा: साताऱ्यातील कराड तालुक्यातील सैदापूर येथे एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींचा…

पखवाज वादक पंडित रविशंकर उपाध्यायला अटक, विद्यार्थिनीने केला छेडछाडीचा आरोप!

  दिल्ली : प्रसिद्ध पखवाज वादक पंडित रविशंकर उपाध्याय यांना विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रविशंकर उपाध्याय यांच्यावर त्यांच्या कथक सेंटरमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानीने विनयभंग आणि गैरकृत्य केल्या प्रकरणी…

जर 31 डिसेंबरला नाही भरला ITR तर काय होईल? काय आहे शेवटची तारीख?  

31 डिसेंबरपर्यंत आयटीआर दाखल करू शकत नाहीत. पण यासाठी त्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. नवी दिल्ली : 2020 हे वर्ष आता संपणार आहे. त्यामुळे आता आयकर परतावा भरण्याची…

हुंडा न दिल्याने लग्न मोडलं, मुलगीही घरातून गायब; उद्विग्न बापाची गळफास घेऊन आत्महत्या  

  हुंडा न दिल्यामुळे लग्नास नकार आणि मुलगी घरातून गायब झाल्याने बापाने आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. लखनऊ : हुंडा न दिल्यामुळे लग्नास नकार दिल्याने तसेच मुलगी घरातून…

सावधान! अपुरी झोप स्त्रियांसाठी घातक, कर्करोगासह ‘या’ गंभीर समस्यांना ठरेल कारणीभूत…

  अपुऱ्या झोप स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे कारण ठरू शकते. हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, पण ही गोष्ट नुकतीच एका संशोधनात समोर आली आहे. मुंबई : एखादी व्यक्ती व्यवस्थित झोपली…

हे वाचलंत का? ‘या’ राज्यात CNG आणि LPG गाड्यांची किंमत वाढणार

चंदीगड: आगामी काळात पंजाबमध्ये CNG आणि LPG गाड्यांच्या किंमती वाढणार आहेत. पंजाबच्या मंत्रिमंडळाने (Punjab Cabinet) नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार गाड्यांच्या नव्या मॉडेल्सच्या नोंदणीसाठी प्रोसेसिंग फी आकारण्यात येणार आहे.…

शुक्रवारची सकाळ, चार ठिकाणी मोठे अपघात!

  मुंबई : विरार, चांदवड, औरंगाबाद आणि नाशकात आज भीषण अपघात झाले . या वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर, तब्बल 23 जण जंभीर जखमी झाले आहेत. पहिला अपघात…

गिरीश महाजनांविरोधात गुन्हा दाखल; संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी धमकावल्याचा आरोप

मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी गिरीश महाजन यांनी धमकावल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण…

विवाहाच्या वचनामुळे दीर्घकाळ शारीरिक संबंध बलात्कार नाही

विवाहाच्या वचनामुळे महिलेने प्रदीर्घ काळापर्यंत शारीरिक संबंध ठेवले असतील तर तो बलात्कार मानता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण गुरुवारी दिल्ली हायकोर्टाने नोंदवले आहे. एका बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने हे निरीक्षण…

You cannot copy content of this page