Month: November 2020

श्री.देव कुडाळेश्वर मंदिरात आज २९ नोव्हेंबरला त्रिपुरा पौर्णिमा उत्सव कार्यक्रम..

कुडाळ /- श्री देव कुडाळेश्वर मंदिरात आज २९ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून साजरा होणार आहे. कोविड- १९ महामारीच्या साथीमुळे यंदा श्री देव कुडाळेश्वर…

कुर्ली देवस्थान बाबत मानकऱ्यांमध्ये एक मत -144 कलम प्रांताधिकारी यांनी हटविले;यात्रा गावमर्यादी होणार-

वैभववाडी/- कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर व मानकरी बारा पाच यांच्यामध्ये यात्रा करणे बाबत एक मत झाले आहे.त्यामुळे 144 कलम कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी हटविले आहे.मात्र मूळ कुर्लादेवी मंदिरात कलम…

कुडाळ तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी.;पोलीस स्टेशनमद्धे गुन्हा दाखल कुडाळमद्धे खळबळ…

कुडाळ /- तालुक्यात अवैद्य रित्या वाळू वाहतुक होते की नाही हे पाहण्यासाठी आंदुर्ले खिंड येथे वाहन तपासणी करीता थांबलेल्या कुडाळ तहसीलदार अमोल फाटक व त्यांच्या सोबत असलेल्या कर्मचार्यावर लाकडी काठ्या…

शेतक-यांनी शेतीसह काजू व इतर फळ पिके घेऊन कृषी क्षेत्रात क्रांती करावी.; आ.वैभव नाईक

नेरूर येथे जिल्हास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.. कुडाळ /- महाराष्ट्र शासनाने यावर्षी भात पिक खरेदीसाठी १८६८ रु हमीभाव व ७०० रूपये बोनस रक्कम जाहीर केली आहे. त्यामुळे शेतक-यांनी जास्तीत जास्त…

बिळवस सातेरी जलमंदिरचा कार्तिकी जत्रोत्सव आज २८ नोव्हेंबर रोजी

मसुरे/- बिळवस येथील संपूर्ण पाण्यामध्ये असलेल्या श्री देवी सातेरी देवीचा वार्षिक कार्तिकी जत्रोत्सव आज २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी देवीला नवस बोलणे, फेडणे, ओट्या भरणे…

संपकरी कर्मचाऱ्यांनी दिले ४१ मागण्यांचे निवेदन!

मसुरे /- देशव्यापी लाक्षणिक संपाच्या निमित्ताने सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटना समन्वय समिती जिल्हा सिंधुदुर्ग च्या वतिने तहसिलदार, कणकवली यांच्या वतिने प्रभारी निवासी नायब तहसिलदार श्रीम. प्रिया परब यांस…

नांदरुखच्या गिरोबाचा बुधवार २ डिंसेबरला जत्रोत्सव..

मालवण /- मालवणस सात गावांची मुळ ग्रामदेवता असलेल्या नांदरुख गावच्या श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव येत्या बुधवार दि. २ डिसेंबर रोजी होत आहे.गिरोबा हे देवस्थान मुळ नांदरुखसह मालवण, कुंभारमाठ, घुमडे,…

कोरोना काळातील अवास्तव वीजबिल बाबत कुडाळ तहसीलदार यांना कुडाळ व्यापारी संघटनेचे निवेदन..

कुडाळ /- आज शुक्रवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने वाढिव व अवास्तव वीजबिल बाबत कुडाळ तहसीलदार यांना निवेदन देत आपल्या सर्व मागण्यान बाबत निवेदन देत शासन…

कुडाळमधील पूरस्थितीमुळे मृत्यू झालेल्या तीन व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून प्रत्येकी ४ लाखाची आर्थिक मदत

आ.वैभव नाईक यांच्या हस्ते तहसीलदार अमोल पाठक यांच्या उपस्थितीत धनादेशाचे वितरण.. कुडाळ /- अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुकयात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे मृत्यू झालेल्या तीन व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती निधी अंतर्गत प्रत्येकी…

नेरुरपार – कुडाळ रस्त्याची दुर्दशा ; राजकीय पुढारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.वाहनचालकांमध्ये संताप.

चौके /- मालवण नेरुरपार मार्गे कुडाळ या रस्त्यावरील काळसे ते कुडाळ दरम्यान सुमारे ८ कि. मी. रस्त्याची खड्डयांमुळे अक्षरशः चाळण झाली असून हा रस्ता वाहतूकीसाठी धोकादायक बनलेला आहे. जवळपास वर्षभर…

You cannot copy content of this page