Month: October 2020

वैभववाडीत तालुक्यात कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर..

आता पर्यंत 136 कोरोना पॉझिटिव्ह; 2 रुग्णांवर घरी उपचार – वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यात आता पर्यंत 136 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.त्यापैकी 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला .आता पर्यंत…

प्रशासन गतिमान करणे हा जनता दरबारचा मुख्य उद्देश.;पालकमंत्री उदय सामंत

आजच्या जनता दरबाराला प्रचंड प्रतिसाद सिंधुदुर्गनगरी /- प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांची कामे करण्याची भूमिका घ्यावी, आजचा जनता दरबार हा प्रशासन गतिमान करणे या उद्देशानेच घेण्यात आला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत…

लोकांच्या अडचणी सोडविणे हेच माझे प्रथम प्राधान्यक्रम.;उदय सामंत

पालकमंत्री सामंत यांनी जनता दरबारमध्ये जनसामान्यांच्या अडचणी तत्काळ सोडविल्या सिंधुदुर्ग /- लोकांच्या अडचणी सोडविणे हेच माझे प्राधान्यक्रम असून आज शेकडो जनसामान्यांच्या अडचणी तत्काळ सोडविता आल्या याचे समाधान आहे, असे आज…

उमेदच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा शासन निर्णय जाहीर- ना.उदय सामंत

उमेद मार्फत बँक स्थापनेसाठी राज्य सरकार देणार 100 कोटी रुपयांचे भांडवल.. सिंधुदुर्ग /- उमेद संस्था कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही.याबाबतची दक्षता राज्य सरकारने घेतली आहे.तसा शासन निर्णय काढण्यात आला आहे.तसेच…

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नवीन ICU व महिला रुग्णालय येथे मॉड्युलर शस्त्रक्रिया गृह .; पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी /- जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नव्याने सुसज्ज असा ICU उभारावा तसेच कुडाळ येथील महिला रुग्णालयामध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारावे यासाठीचे प्रस्ताव संबंधित विभागांनी लवकरात लवकर तयार करुन पाठवावेत अशा…

महिलांवरील अत्याचारविरोधात भाजप महिला मोर्चाचे आक्रोश आंदोलन..

महिलांवरील अत्याचारा विरोधात तहसीलदार यांना भाजप महिला मोर्चाच्या वतीने देण्यात आले निवेदन सावंतवाडी /- महिलांवर वाढलेले अन्याय अत्याचार विरोधात राज्यातील आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राज्यभर आक्रोश…

मालवण वासियांच्या सेवेसाठी एसटीच्या दोन स्लीपर गाड्या डेपोत दाखल..

मालवण /- परिवहन मंत्री अनिल परब व आमदार वैभव नाईक यांचा प्रयत्नातून मालवण बस डेपो मधे दोन स्लीपर सीटर गाड्या मालवण वासीयांच्या सेवेत दाखल करण्यात आले आहेत. जनतेने सरकारी आणि…

महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी सरकारने कराव्यात कडक उपाययोजना.;डॉ.अनिशा दळवी

दोडामार्ग /- महाराष्ट्रातील महिला आज असुरक्षित आहे अशी चिन्हे दिसू लागली आहे प्रत्येक दिवशी अत्याचाराचा आकडा हा वेगवेगळ्या स्थितीत ऐकू येतो पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणारी महिला असुरक्षित आहे अशी…

दोडामार्ग शिवसेना शहर प्रमुख (प्रभारी) पदी संदेश बोर्डेकर यांची नियुक्ती..

दोडामार्ग /- शिवसेना दोडामार्ग शहर प्रमुख (प्रभारी) पदी संदेश बोर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र आज जिल्हाध्यक्ष संजय पडते यांनी दिले आहे. ही नियुक्ती पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार…

वेंगुर्ला भाजपा महिला मोर्च्याच्या वतीने आक्रोश आंदोलन..

वेंगुर्ला /- महाविकास आघाडी सरकारच्या काळात संपुर्ण महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार , अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरुच आहेत.त्यातच कोरोना महामारीसारख्या अति…

You cannot copy content of this page