मालवण वासियांच्या सेवेसाठी एसटीच्या दोन स्लीपर गाड्या डेपोत दाखल..

मालवण वासियांच्या सेवेसाठी एसटीच्या दोन स्लीपर गाड्या डेपोत दाखल..

मालवण /-

परिवहन मंत्री अनिल परब व आमदार वैभव नाईक यांचा प्रयत्नातून मालवण बस डेपो मधे दोन स्लीपर सीटर गाड्या मालवण वासीयांच्या सेवेत दाखल करण्यात आले आहेत.
जनतेने सरकारी आणि सुरक्षित एसटी प्रवासाचा लाभ घेण्यात यावे यासाठी या गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्लीपर सीटर गाडीची पाहणी शिवसेना पदाधिकारी यांनी केली. यावेळी मालवण आगार व्यवस्थापक व्हि.एन.बोधे, शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख किरण वाळके, यशवंत गावकर, किसन मांजरेकर, बाळु नाटेकर, पप्या लुईस, आनंद खवणेकर उमेश मांजरेकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..