Month: October 2020

शासकीय भात खरेदी प्रक्रिया सुरु : निलेश तेंडुलकर

कुडाळ :/- महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन तर्फे दरवर्षी होणारी भात खरेदीची प्रक्रिया सुरु झाली आहे. यंदा केंद्र सरकारने भाताला १,८८८/- रु. दर मंजूर केला आहे. अतिवृष्टीने भात पिकाचे अतोनात नुकसान…

दशावतारी कंपन्यांच्या वाहनांना करमाफी द्या-;राजन तेली

सिंधदुर्गनगरी /- मार्च २०२० पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी नाटके बंद आहेत त्यामुळे दशावतारी मंडळाच्या गाड्या उभ्या आहेत. काही गाड्यांचे पासिंग संपली आहेत त्यामुळे शासनाने या गाड्यांच्या करत सवलत द्यावी अशी…

मालवण सागरी अभयारण्याच्या सीमेबाबत पुनर्विचार होणार.;आ.वैभव नाईक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आ.वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीला यश.. सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘मालवण सागरी अभयारण्या’च्या सीमेबाबत पुनर्विचार करण्यासंदर्भात आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…

चंद्रकांत सावंत यांनी घेतली ८२ वी विद्यार्थिनी दत्तक..

वेंगुर्ला/- वेंगुर्ला तालुक्यातील मठ शाळा नं.२ चे विविध पुरस्कारप्राप्त शिक्षक चंद्रकांत सावंत यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा – वेंगुर्ला वडखोल येथील विद्यर्थिनींच्या शैक्षणिक सहकार्यासाठी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत एक…

राज्यात कोविड संदर्भात 2 लाख 82 हजार गुन्हे 31 कोटी 48 लाख रुपयांची दंड आकारणी41 हजार व्यक्तींना अटक.;गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई/- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 82 हजार गुन्हे,तसेच 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले तर 31 कोटी 48 लाख रुपयांची दंड…

मराठीतील प्रसिद्ध लेखिका स्वप्नगंधा कुलकर्णी यांचे निधन..

मसुरे /- मालवण तालुक्यातील माळगाव- बागायतच्या रहिवासी, मराठीतील ख्यातनाम लेखिका स्वप्नगंधा गुरुनाथ कुलकर्णी (७५ वर्ष) यांचे गुरुवारी पहाटे ३ वाजता मूत्रपिंडाच्या आजाराने मुलुंड- मुंबई येथे निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी…

जिल्ह्यात एकूण 3 हजार 746 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 628 – जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 746 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 628 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 19…

दशावतार लोककला पूर्वीसारखी सुरू करावी याबाबत आमदार नितेश राणे यांना दशावतारी चालक मालक संघटनेचे निवेदन.!

कुडाळ /- कोरोना महासंकटात गेले सात महिने बंद पडलेली कोकणची दशावतार लोककला पुन्हा सुरू होण्यासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा करणार असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दशावतारी लोककला चालक मालक बहुउद्वेशीय संघ…

व्हाईटहॅट ज्युनिअर’वरून कोडिंग शिकल्यावर मुलांना खरंच ऍप बनवता येतं?

ब्युरो न्यूज /- सध्या टीव्हीवर एक जाहिरात बरेच वेळा पाहायला मिळते.एका लहान मुलाने ऍप बनवलंय आणि त्यासाठी मोठीमोठी मंडळी एकमेकांसोबत हाणामारी करतायत.व्हाईटहॅट ज्युनिअर या कंपनीची ही जाहिरात आहे. लहान वयातच…

एकनाथ खडसेंना कृषी खाते.;मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत !

राज्यपाल नियुक्त जागेवर खडसेंची नियुक्ती; १२ नावांचीही चर्चा.. मुंबई/- राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हे फेरबदल होण्याची…

You cannot copy content of this page