Month: October 2020

रुग्णवाहिकेसाठी नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्याकडून ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध…

मालवण /- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने आणि आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेला मालवण पालिकेचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी…

रत्नागिरी जिल्हा देशी मद्य विक्रेता संघाच्या वतीने कोव्हिड – १९ साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी १५००००/- मदत..

रत्नागिरी /- रत्नागिरी जिल्हा देशी मद्य विक्रेता संघाच्या वतीने कोव्हिड – १९ च्या वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी १५००००/-( एक लाख पन्नास हजार ) उपजिल्हाधिकारी श्री दत्ता भडकवाड…

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी एवढे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी कोरोना रुग्ण 07आढळून आले असून कुडाळ शहरात ३ रुग्ण आढळून आले आहेत.कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी ७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आहेत. यामध्ये कुडाळ ३,…

आ.वैभव नाईक यांनी तहसीलदार, कृषिअधिकारी यांच्यासमवेत कुडाळ तालुक्यातील भात शेतीच्या पंचनाम्याचा घेतला आढावा

पावशी येथे भातशेतीची केली पाहणी कुडाळ /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या मागणी वरून कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हयात भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत.…

‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समिती

सिंधुदुर्ग /- दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अभिनेता अक्षय कुमार याचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट 9 नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित होत आहे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर त्याचे नाव हेतूतः ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे ठेवले आहे. त्यामुळे…

केळूस रेशन धान्य दुकानास सामाजिक कार्यकर्ते विलास गावडे यांच्याकडून देण्यात आली सँनिटायझर मशिन..

उपसरपंच आबा खवणेकर यांच्या पाठपुराव्यातून उपलब्ध झाली सँनिटायझर मशिन.. वेंगुर्ला/- वेंगुर्ले तालुक्यातील केळूस गावातील रेशन धान्य दुकानास वेंगुर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते,जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष,जिल्हा बँक संचालक विलास गावडे आणि वेंगुर्ला तालुका…

दशावतार लोककला पूर्वीसारखी सुरू करावी याबाबत आमदार नितेश राणे यांना दशावतारी चालक मालक संघटनेचे निवेदन.!

कुडाळ /-कोरोना महासंकटात गेले सात महिने बंद पडलेली कोकणची दशावतार लोककला पुन्हा सुरू होण्यासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा करणार असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दशावतारी लोककला चालक मालक बहुउद्वेशीय संघ सिंधुदुर्गच्या…

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मान्यता मिळाल्याने वैभववाडीत शिवसेनेकडून आनंदोत्सव..

वैभववाडी /-सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावा यासाठी गेले अनेक वर्ष प्रयत्न सुरू आहेत.या शासकीय महाविद्यालयाला महा विकास आघाडी सरकारने मान्यता दिली आहे,अशी माहिती शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर…

महिलांच्या बचत गटांची कर्ज माफ करणे बाबत उपविभागीय अधिकारी यांना सावंतवाडी शहर मनसेकडून निवेदन !

सावंतवाडी /- सिंधुदुर्ग जिल्हा बचतगटांची महिलांची चळवळ १५ ते २० वर्षापूर्वी या जिल्ह्यात मोठ्या प्रमामात सुरु झाली. या चळवळीतुन अनेक महिलांनी आपले बचतगट निर्माण केले हे बचतगट निर्माण करण्यासाठी शासनाने…

..अखेर सिंधुदुर्गमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता; शासन निर्णय निर्गमित

शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याकरीता राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण खाटांचा वापर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी करण्यास तत्वत: मान्यता…

You cannot copy content of this page