Month: September 2020

खासदार विनायक राऊत यांची कोरोनावर मात..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनी अखेर कोरोनावर मात केली आहे. आज त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान परमेश्वराच्या कृपेने व सर्वसामान्य लोकांच्या आशीर्वादामुळे मी…

शिवसेना नेते, मसुरे गावचे सुपुत्र जयवंत परब यांचे निधन..

मुंबई /- शिवसेना नेते तथा भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांचे आज प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मसुरे गावचे सुपुत्र असलेल्या जयवंत परब यांच्या…

वेंगुर्ला शहरात जनता कर्फ्युबाबत शहर शिवसेनेच्या वतीने न.प.ला निवेदन..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला सिधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच वेंगुर्ला शहरातही कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण वाढत असून त्यावर उपाययोजना करण्याकरीता डॉक्टरांचा अभाव, ऑक्सिजन व बेडचा तुटवडा या गोष्टींचा विचार करता नगरपरिषदेने सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था,…

वेंगुर्ला ग्रामीण रूग्णालय येथे भाजपा महिला मोर्चा तर्फे फळे वाटप

वेंगुर्ला /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीने दिनांक १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर संघटन ही सेवा असा सेवा सप्ताह साजरा करण्याचे नियोजन केले आहे. या…

दुःखदायक बातमी पत्रकार शिरिष नाईक यांना पितृशोक…

दोडामार्ग/- कोलझर येथील झिलु रामचंद्र नाईक (वय ८५), यांचे आज सायंकाळी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,तिन मुलगे ,एक मुलगी, सुना,नातवंडे असा परिवार आहे.सिंधूदुर्ग मिडीया पत्रकार महासंघाचे उपाध्यक्ष व दोडामार्ग अपडेटचे संपादक…

नापास विद्यार्थ्यांची परीक्षा एका महिन्यात होणार : उदय सामंत*

रत्नागिरी /- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलंब झालेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल 10 ऑक्टोबरपासून लागण्यास सुरूवात होणार आहे. ▪️ तसंच विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवर कोविडचा शेरा देण्यात येणार नाही,” असं स्पष्टीकरण उच्च व…

राणेंच्या लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांवर होणार उपचार;

सिंधुदुर्ग /- राणे यांच्या पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये एका स्वतंत्र इमारतीत ५० बेडच्या कोविड कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.त्याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली…

दोडामार्ग येथील संजय जाधव यांचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू..

दोडामार्ग /- दोडामार्ग शहर बाजारपेठेत भाजी विक्री करणारे संजय जाधव वय 52 यांचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती मेहुणे पत्रकार जय भोसले यांनी दिली. ‘लय भारी’ अशी आरोळी देत…

तोंडवळीत होतेय बिबट्याचे दर्शन..

आचरा /- तोंडवळी येथे गेल्या काही महिन्यांपासून डोंगराच्या एका उंच खडकावर येवून दर्शन देणारा बिबट्या चर्चेचा विषय बनला आहे. या खडकावर शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बिबट्या वास्तव्य करून होता.…

सावंतवाडी मराठा समाजाची गाव निहाय निवेदन.;अध्यक्ष सीताराम गावडे

सावंतवाडी/- सावंतवाडी मराठा समाजाची गाव निहाय निवेदन सह्यांची मोहीम आज सावंतवाडी शहरापासून सुरुवात करण्यात आली मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे उपाध्यक्ष लक्ष्मण नाईक सचिव आकाश मिसाळ यांच्या हस्ते निवेदनावर ग्रामस्थांच्या…

You cannot copy content of this page