दोडामार्ग/-

कोलझर येथील झिलु रामचंद्र नाईक (वय ८५), यांचे आज सायंकाळी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,तिन मुलगे ,एक मुलगी, सुना,नातवंडे असा परिवार आहे.सिंधूदुर्ग मिडीया पत्रकार महासंघाचे उपाध्यक्ष व दोडामार्ग अपडेटचे संपादक व पत्रकार शिरिष नाईक याचे ते वडिल होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page