सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनी अखेर कोरोनावर मात केली आहे. आज त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान परमेश्वराच्या कृपेने व सर्वसामान्य लोकांच्या आशीर्वादामुळे मी तात्काळ बरा होऊ शकलो,असा विश्वास श्री.राऊत यांनी व्यक्त केला.आपण येत्या काही दिवसात पुन्हा मतदार संघातील माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना मदतीसाठी उपलब्ध होणार आहे,असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page