Category: महिला

महिला बालकल्याणच्या ६९ प्रस्तावाना मंजुरी….

        सिंधुदुर्गनगरी /-   जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत २०२०- २१ मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या ६९ प्रस्तावना आजच्या सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद महिला…

शक्ती कायद्यातील प्रमुख तरतुदी, जाणून घ्या

आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या पार्श्वभूमीवर हा कायदा तयार केलं आहे. मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शक्ती विधेयक विधानसभेत सादर केलं आहे. महिला आणि लहान मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी या कायद्याची मदत…

धक्कादायक! लग्नाच्या भूलथापा देऊन मेव्हणीवर बलात्कार

तरूणाने लग्नाच्या भूलथापा देत मेव्हणीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. भोसरी एमआयडीसी परिसरात ही घटना घडली आहे. पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून मेव्हणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला…

अल्पवयीन मुलीची आत्महत्या; सुसाईड नोटमधील कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

  एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलीच्या बॅगेमध्ये एक सुसाईड नोट सापडली असून…

‘ब्रेकअपनंतरच मुली बलात्काराची तक्रार करतात’, महिला आयोग अध्यक्षांचं वक्तव्य!

महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये देशभरात सातत्याने वाढ होत असल्याचं आकडेवारीवरून सहज दिसून येतं. त्यामुळे त्यासंदर्भात कठोर कायदे करण्यात यावेत, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतीच यासंदर्भातल्या ‘शक्ती कायद्या’ला मंजुरी…

रुग्णालयात कोविड उपचार घेत असलेल्या महिलेचा विनयभंग

रुग्णालयात कोविड उपचार घेत असलेल्या महिलेचा विनयभंग विरार : वसईतील एका नामांकित रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेचा रुग्णालयातील कर्मचाऱ्याने विनयभंग करून त्याचे छायाचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा…

आता महिलांवरील अत्याचारांना चाप बसणार; ‘शक्ती कायद्या’ला मंत्रिमंडळाची मंजुरी!

महिलांवर आणि मुलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर देशभरात आणि महाराष्ट्रात देखील लोकांमध्ये तीव्र भावना आहेत. त्यासाठी राज्य सरकारने ‘दिशा कायदा’ आणणार असल्याची घोषणा केली होती. त्या कायद्याच्या मसुद्याला आज राज्य…

पुण्यात अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार..

पुणे /- पुण्यातील हडपसर येथे १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीचे चौघांनी अपहरण करून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून…

कुडाळ शहर महिला भाजपच्या वतीने नवदुर्गाचा महिलाचा सत्कार..

कुडाळ /- कुडाळ शहर महिला भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने नवदुर्गाचा महिलाचा सत्कार करण्यात आला.कुडाळ शहर महिला भाजपच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम केले जातात,त्यात यावर्षी कोरोनाचा काळात चांगले काम करणाऱ्या,व विविध…

आजपासून सर्व महिला प्रवाशांना लोकल प्रवासासाठी परवानगी..

मुंबई /- ▪️कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वसामन्यांच्या लोकल प्रवासावर निर्बंध आणण्यात आले होते. मात्र आता सरसकट सर्व महिलांना आजपासून लोकल प्रवासासाठी संमती देण्यात आली आहे. ▪️केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी…

You cannot copy content of this page