Category: इतर

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव’ निमित्ताने तुळस येथे पंतप्रधान ग्राम सडक च्या दुतर्फा वृक्षारोपण..

वेंगुर्ला /- सध्याची पर्यावरणाची बदलती परिस्थिती वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करीत आहे.पंतप्रधान ग्राम सडकच्या पलतड मातोंड रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभाग, पंचायत समिती वेंगुर्ले आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने…

बंड्या खोत मित्रमंडळाच्या मदतीने आदिवासी भारावले!

चिपळूणच्या कातकरी वस्ती सह ग्रामस्थांना ७०० पॅकेट गृहपयोगी साहित्य वाटप मसुरे /- मालवण तालुक्यातील बंड्या खोत मित्र मंडळाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व खेड येथील आदिवासी पाड्यावरील सुमारे पाचशे कुटुंबांना…

महिला उत्कर्ष समितीच्या वतीने गुणवंतांचा गौरव!

मसुरे /- पत्रकार उत्कर्ष समितीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या कणकवली तालुक्यातील स्पर्धक कु.धैर्या बांदेकर,श्रद्धा पाटकर यांना महिला उत्कर्ष समितीच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.त्याचबरोबर रेडिओच्या नागपूर…

पतीपाठोपाठ पत्नीनेही सोडला श्वास…

सावंतवाडी /- शहरात आज काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पतीच्या निधनानंतर काही तासात पत्नीचे देखील दुःखद निधन झाले आहे. सावंतवाडी येथील बांदेकर मेडिकलचे मालक नंदू बांदेकर यांचे वडील आणि…

“मालवण वीज वितरण मध्ये अरुण फोंडेकर यांची मोलाची कामगिरी”.; गणेश साखरे

चौके /- गेली ४० वर्षे वीजवितरण मध्ये प्रामाणिक निस्वार्थी सेवा देणारे मालवण वीजवितरण मधील वरिष्ठ तत्रंज्ञ अरुण वसंत फोंडेकर हे ३१ जुलै रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. “फोंडेकर यांनी १९८०…

कणकवली तालुक्यात सर्वाधिक २१ मिमी पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक २१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ९.५५ मि.मी. पाऊस झाला असून १ जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी २७९२.८६७ मि.मी.…

आशिये,वरवडे पूरग्रस्तांना शासनाकडून मदत…

कणकवली /- कणकवली तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी घुसून नुकसान झाले. त्या पूरग्रस्त कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून धान्य वाटप केले जात आहे. तहसीलदार रमेश पवार यांच्या सूचनेनुसार आशिये…

अकरावी प्रवेश परीक्षा (CET) प्रवेश फॉर्ममधील चुकिची माहिती दुरुस्त करता येणार

२ ऑगस्ट रात्री १२ पर्यंतच विद्यार्थ्यांना ही सुविधा असणार उपलब्ध.. वैभववाडी /- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एस. एस. सी. परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर काही दिवसांतच अकरावी…

७५ लाखांचा पर्यटन निधी सर्व वॉर्डात समान खर्च करावा.;शिवसेना विभागप्रमुख तुषार पेडणेकर

देवगड /- देवगड-जामसंडे नगरपंचायतीमधील सद्या खुल्या क्षेत्रामधील एकच नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये सुमारे 75 लाखाचा पर्यटन निधी खर्च करण्याचा घाट सत्ताधारी पक्षाने केला असून सदर 75 लाखाचा पर्यटन निधी हा सर्व वॉर्डमध्ये…

सिंधूदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे दिव्यांग ५० कुटुंबाना जीवनपयोगी साहित्याचे वाटप..

कुडाळ /- सिंधूदूर्ग जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तिंना सिंधूदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जिल्हा अध्यक्ष मा.श्री.अमित सामंत यांच्या प्रयत्नातून “एक हात छोट्याशा मदतीचा” या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे दिव्यांग सेल…

You cannot copy content of this page