Category: इतर

गांजा प्रकरणातील मुख्य सुत्रधार कलमठ मधील गांजा किंग संकेत उर्फ सनी महेंद्रीकर गजाआड.;कुडाळ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी..

कुडाळ /- संपूर्ण जिल्ह्यात गांजा विक्रीचे रॅकेट पसरले असून सावंतवाडीतील बॉबीच्या चौकशीत कणकवली कलमठ येथील संकेत ऊर्फ सनी महेंद्रिकर याचे नाव पुढे आल्यानंतर कुडाळ पोलीसांनी त्याचा शोध घेत होते. अनेक…

नांदगाव येथे ग्रामविकास समितीच्या सदस्यांना महिला राजसत्ता आंदोलनच्या माध्यमातून देण्यात आले प्रशिक्षण..

कणकवली /- ग्रामपंचायत स्तरावर कलम ४९ अन्वये ग्रामविकास समित्यांची रचनात्मक बांधणी केली असून यात ५०% महिलांची भागीदारी बंधन कारक आहे व या समितीने येणाऱ्या निधीतून कामकाज कसे करावे, याविषयी माहिती…

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे गो शाळा इमारत भूमिपूजन!

मसुरे /- देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठा लगत बांधण्यात येणाऱ्या गो शाळेच्या इमारतीचा शुभारंभ उद्योजक स्वामी भक्तअशोक विठ्ठल देसाई व त्यांच्या पत्नी सौ.अनिता देसाई यांच्या हस्ते करण्यात…

वेंगुर्लेत विजेच्या तारेचा स्पर्श होऊन म्हैस मृत्युमुखी..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील गाडीअड्डा येथील शेतकरी विष्णू धोंडू चेंदवणकर यांच्या चरण्यासाठी सोडलेल्या म्हैशीचा विजेच्या तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाला.ही घटना आज शुक्रवारी दुपारी घडली.दरम्यान चेंदवणकर यांनी वेळीच अन्य म्हैशीना…

मिठबांव कबीरनगर येथील तरूण मंडळ, महिला मंडळातर्फे पोसरे दुर्घटनाग्रस्तांना मदत…

कणकवली /- देवगड तालुक्यातील मिठबांव कबीरनगर (बौद्धवाडी) येथील तरूण मंडळ,महिला मंडळ व कबीरनगरवासीयांच्यावतीने खेड तालुक्यातील पोसरे बौद्धवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनाग्रस्तांना एक लाख पन्नास हजार रूपयांची विविध स्वरूपात मदत…

शुद्ध व शाश्वत पाण्यासाठी गाव कृती पंधरावडयाला सुरुवात..

ऑगस्ट पर्यंत चालणार अभियान सहभागी होण्याचे सीईओ नायर यांचे आवाहन.. ओरोस /- ग्रामीण भागातील जनतेला शाश्वत शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी गाव कृती पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. जलजीवन मिशन…

मायनिंग विषयी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घ्या,आम्ही स्थानिक लोकांच्या सोबत आहोत; भाजपा तालुकाध्यक्ष प्रविण गवस

दोडामार्ग /- कळणे गावात सध्या मायनिंग मोठ्या प्रमाणात चालते याच मायनिंग परीसरातील डोंगराचा काही भाग खचला आहे.त्यामुळे भूस्खलन होवून तेथील काही भाग कळणे मायनिंगच्या खाणीत कोसळला.परीणामी खाणीतील पाणी व चिखलमय…

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा जाणून घ्या…

सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 4 हजार 440 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 366.8090 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.99 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस…

मालवण तालुक्यात सर्वाधिक 30 मि.मी.पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 30 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 14.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2711.385 मि.मी.…

खारेपाटण केंद्र शाळा नं.१ ची राज्यस्तरावर निवड…

खारेपाटण /- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ठतेचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या काही शाळांच्या “केस स्टडीज चे” संकलन नुकतेच करण्यात आले असून…

You cannot copy content of this page