सिंधूदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे दिव्यांग ५० कुटुंबाना जीवनपयोगी साहित्याचे वाटप..

सिंधूदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे दिव्यांग ५० कुटुंबाना जीवनपयोगी साहित्याचे वाटप..

कुडाळ /-


सिंधूदूर्ग जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तिंना सिंधूदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जिल्हा अध्यक्ष मा.श्री.अमित सामंत यांच्या प्रयत्नातून “एक हात छोट्याशा मदतीचा” या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष श्री.संजय शिर्के यांच्या पुढाकाराने जिल्ह्य़ातील दिव्यांग व्यक्तींच्या ५० कुटुंबाना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तू.महिलांना साड्या.मुलांना वह्या.पेन इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी दिव्यांग स्री.पुरूष संजय शिर्के. विठ्ठल शिरोडकर.यशस्वी जळवी. विजय परब.गुरू सावंत.शामसुंदर आजगावकर.समीर नाईक.बाबु राव गावडे.जान्हवी गावडे. अर्जुन राऊळ.हरी गावकर. श्रीहरी सावंत.संतोष दळवी, महादेव नाटेकर.शेजल आळवे.शेखर आळवे.विनायक देसाई,सुधीर गवस.प्रसाद चव्हाण.शामसुंदर लोट.संजय पवार हरिश्चंद्र भांबळे.जयश्री मेस्ञी.बापू चव्हाण.कृष्णा पवार. सुरेखा सरमळकर.मनोज सातोसे.केसरी सातोसे.अरविंद जाधव.हरी परब.चेतन ठाकूर . अथर्व भांडारकर.सुधीर चव्हाण. सुप्रिया सावंत.परी वाघ.मयुरी गावकर.प्रकाश वाघ.अवधूत गावकर.गणेश कदम.इत्यादी मोठ्या संख्येने दिव्यांग उपस्थित होते.जिल्हाध्यक्ष अमित सामंत.प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर.ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर उपाध्यक्ष सुनील भोगटे भास्कर परब.युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक.यश भोगटे.दिव्यांग जिल्हाध्यक्ष श्री.संजय शिर्के.अल्पसंख्याक कार्याध्यक्ष नझीरभाई शेख.इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..