Category: इतर

आचरा ,देवगड पोलीसांच्या संयुक्त नाकाबंदीने वाहनचालकांचे धाबे दणाणले.

आचरा /- आचरा–अर्जुन बापर्डेकरवाढत्या अवैध वाहतूकीला आळा बसावा या उद्देशाने आचरा पारवाडी पुलावर देवगड आणि आचरा पोलीसांनी शुक्रवारी रात्री अचानक नाकाबंदी करत वाहन तपासणी सुरू केल्याने वाहनचालकांचे धाबे दणाणले होते.ग्रामीण…

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे लाक्षणिक उपोषण आ.संजय केळकर संस्थापक यांच्या उपस्थितीत यशस्वी..

कुडाळ /- माननीय आमदार श्री. संजयजी केळकर संस्थापक म.रा.शि.प.प्राथ.विभाग यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष मा श्री राजेश सुर्वे सर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य नेते आदरणीय श्री रावसाहेब…

पर्यटन संचनालय महाराष्ट्र आयोजित पर्यटन योजनांचा माहिती देणारा प्रशिक्षण व चर्चासत्र कार्यक्रमाचा वेंगुर्ले तालुक्यातील पर्यटन व्यावसायिकांनी लाभ घ्यावा

वेंगुर्ला पर्यटन संचालनालय महाराष्ट्र व सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ आयोजित विविध पर्यटन योजनांचा माहिती देणारा पर्यटन प्रशिक्षण व चर्चा सत्रांचा उपक्रम शनिवार २३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४ वाजता प्रादेशिक फळ…

मठ येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

वेंगुर्ला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग व तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ले तर्फे आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमातंर्गत मठ ग्रामपंचायत कार्यालय क्षेत्रातील स्वयंभू मंगल कार्यालय येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न…

एकटेपणाला कंटाळून आयनल रोहिलेवाडी येथील इसमाची गळफास लावून आत्महत्या..

कणकवली /- आयनल रोहिलेवाडी येथील महेश रामचंद्र वायगंणकर (५२) यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना आज २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेस घडली आहे. एकटे…

कणकवलीतील बेपत्ता तरुणाला मालवण पोलिसांनी दिले नातेवाईकांच्या ताब्यात..

मातवण /- कणकवती ओटव येथून १६ ऑक्टोबरला बेपत्ता झालेता सुरज बडू मालप (वय २१) हा युवक गुरुवारी सकाळी मालवण चिवला बीच येथे सापडून आला. मालवण पोलिसांनी त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिले.…

भाजपा ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ अभियानाच्या जिल्हा संयोजकपदी सावी लोके यांची नियुक्ती.

वेंगुर्ला /- भाजपा ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ अभियानाच्या जिल्हा संयोजकपदी सावी लोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सावी लोके यांना…

नारळाच्या झाडावरून खाली पडून दोघांचा मृत्यू.;देवगड येथील घटना पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद..

देवगड /- नारळाच्या झाडावरून खाली कोसळल्यामुळे देवगड तालुक्यातील दोघांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटना ह्या वेग वेगळ्या आहेत.दुर्दैवी घटना इळये व दाभोळे गावात आज सकाळच्या सुमारास घडल्या.चंद्रकांत…

राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास मंजुरी.;कामगार मंत्री हसन मुश्रीफ.

मुंबई /- राज्यातील अॅटोरिक्षा चालक, टॅक्सी चालक, ट्रक चालक यासारख्या असंघटित वाहनचालकांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्वत: मंजुरी दिली आहे.तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी…

‘माध्यमिक शिक्षकांच्या कोविड ड्यूटी रद्द करा’ या मागणीसाठी शिक्षक भारतीचा आक्रमक पवित्रा..

सिंधुदुर्ग /- शाळा सुरू झाल्याने जिल्ह्यातील सर्व‌ माध्यमिक शिक्षकांच्या कोरोना डुट्या जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार रद्द करण्यात आल्या आहेत, पण जिल्ह्यात केवळ दोडामार्ग तालुका तहसीलदार यांच्या विचित्र धोरणामुळे त्या तालुक्यातील माध्यमिक…

You cannot copy content of this page