Category: इतर

मालवण तालुक्यात ग्रामिण भागातील एस टी वाहतूक सुरू करा.;धोंडू चिंदरकर

मालवण तालुका भाजप अध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची मागणी आचरा /- दिवाळी हंगामाचा विचार करून तातडीने ग्रामिण भागात एस टी वाहतूक सुरू करावी अन्यथा एस टी प्रशासना विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा…

वेंगुर्ले नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ,मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे,नगरसेवक सुहास गवंडळकर,प्रशांत आपटे,धर्मराज कांबळी,श्रेया मयेकर,साक्षी पेडणेकर,नागेश गावडे,तुषार सापळे,विधाता…

सोनावल पाळये ररस्त्याचे काम येत्या ८दिवसात सुरू नकेल्यास कार्यालयाला घेरावा.;तेरवन-मेढे माजी उपसरपंच प्रवीण गवस यांचा ईशारा

दोडामार्ग/- सोनावल ते पाळये हे दोन्ही गाव अगदी लगत असल्याने या गावात जाण्यासाठी रस्ता असने अगदी गरजेचे होते अन्यथा मेढे ते भेडशी या मुख्य रस्त्यावरून पूर्ण गावाला विळखा घालून जावे…

सभेचा नोटीस अजेंडा स्वीकारणार नाही.;पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगांवकर आक्रमक..

मालवण /- सभा ऑफलाईन स्वरूपात सभागृहातच झाली पाहिजे. ऑनलाईन सभेचा अजेंडा आम्ही सदस्य स्वीकारणार नाही. अशी आक्रमक भूमिका घेत पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी पंचायत समिती प्रशासनाने पाठवलेला ऑनलाईन…

मालवण पंचायत समिती आयोजित विद्यालय ॲप अंतर्गत मूल्यमापन परीक्षा संपन्न..

मालवण /- कोरोना काळातील माझे शिक्षण या विषयावर लहान आणि मोठ्या शालेय गटामध्ये निबंध स्पर्धा..मालवण पंचायत समितीच्या संपूर्ण राज्यामध्ये आदर्शवत ठरलेल्या “विद्यालय ॲप” या उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची तिसरी ते…

नगराध्यक्ष, बांधकाम सभापती, आरोग्य सभापतींसोबत कामगारांची यशस्वी चर्चा..आंदोलन मागे.;कामगार कामावर..

मालवण /- मालवण शहरातील कचरा उचल व वाहतूक कामी नगरपालिकेच्या माध्यमातून ठेका पद्धतीने कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ठेकेदार कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर देत नसल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या.…

युवा फोरम, तर्फे कुडाळ येथे किल्ले स्पर्धेचे आयोजन.

कुडाळ /- आपल्या संस्कृतीत उजाळा, किल्ले संवर्धन प्रेम महत्त्व लोकांमध्ये जागृती हेच उद्दिष्ट ठेवून युवा फोरम,भारत तर्फे कुडाळ येथे किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .इच्छुक स्पर्धकांनी आपली १२ नोव्हेंबर…

अर्णव गोस्वामींच्या पत्नीला अटक होण्याची शक्यता ?सूत्रांची माहीती

कोल्हापूर /- रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता अर्णव गोस्वामी यांच्या पत्नीलाही अटक होण्याची शक्यता आहे. आज…

करुळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाडा ठार..

वैभववाडी /- बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी विजय जिवाजी कदम रा. करुळ भट्टीवाडी यांच्या मालकीचा पाडा ठार झाला आहे. यात कदम यांचे वीस हजार चे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी…

देवलीतील रॅम्प उदध्वस्त करण्याच्या महसूलच्या कारवाईचे मनसेने केले स्वागत

परप्रांतीयांवर कारवाई न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा मालवण /- कर्ली खाडी किनारी देवली वाघवणे येथे असलेले बेकायदेशीर वाळूचे सुमारे १२ अधिक रॅम्प व तसेच काळसे, आंबेरी येथील सुमारे ४० अवैध…

You cannot copy content of this page