Category: नवी दिल्ली

🛑महाराष्ट्रातील मच्छीमारांना डिझेल दरात सवलतीसाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची दिल्लीत भेट!

◼️खासदार नारायण राणे, राज्याचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे,आम.निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने गेली भेट. ✒️लोकसंवाद /- नवी दिल्ली. महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या ज्वलंत प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारकडे…

🛑अभिजीत दिपके ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक दिल्लीत दाखल,,

✒️लोकसंवाद /-नवी दिल्ली. सोशल मीडिया चळवळ ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके आज 6 जून सकाळी भारतात दाखल झाले आहेत. दरम्यान त्यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. तसेच समर्थकांना…

🛑पेट्रोल-डिझेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय; स्वतःचा ताफा केला कमी.

✒️लोकसंवाद /- नवी दिल्ली. नवी दिल्ली:-देशातील जनतेला इंधन बचतीचे आवाहन करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः एक मोठा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार, पंतप्रधान मोदींनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या निम्मी…

🛑महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर; विधेयकाच्या बाजूनं २९८ तर विरोधात २३० मते..

✒️लोकसंवाद /- नवी दिल्ली. -लोकसभेत सादर केलेले महिला आरक्षण विधेयक दोन दिवसांच्या प्रचंड मोठ्या चर्चेनंतर नामंजूर झाले. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा आहे पण त्यामागे लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेचा छुपा अजेंडा असल्याने…

🛑युद्धाचे दीर्घकालीन परिणाम होणार ? कोरोना काळातील संकटासारखं लढावं लागणार.;पंतप्रधान नरेंद्र मोदी.

✒️लोकसंवाद /-नवी दिल्ली. अमेरिका आणि इस्रायलने इराण विरोधात पुकारलेल्या युद्धामुळे जगभरात इंधन संकट घोंगावू लागले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून जलवाहतूक बंद असल्याचे भारताला होणारा एलपीजी, इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. सामान्य…

🛑मार्च 2026मध्ये बँक सुट्ट्या… देशभरात बँका एकूण 18दिवस बंद.

✒️लोकसंवाद /- नवीदिल्ली. मार्च २०२६ मध्ये देशभरातील बँका एकूण १८दिवस बंद राहणार आहेत. यात पाच रविवार आणि दोन शनिवार पावेश आहे. याशिवाय विविध राज्यांतील स्थानिक सणांमुळे का ११ दिवस बँका…

🛑महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय..

🖋️लोकसंवाद /- नवी दिल्ली. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ५७ संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. निवडणूक…

🛑दिल्लीतील जंतर-मंतर येथे भव्य धरणे आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यातून शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित.

◼️टीईटीची सक्ती रद्द करा आणि इतर मागण्यांसाठी ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एलिमेंट्री टीचर्स ऑर्गनायझेशन्स भव्य धरणे आंदोलन. 🖋️लोकसंवाद /-  दिल्ली. सर्वोच्च न्यायालयाने पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक…

🛑दिल्ली विमानतळावर लँड होताच एअर इंडियाच्या विमानाला लागली आग;प्रवासी उतरत असतानाच विमानाने घेतला पेट.

🖋️लोकसंवाद /- नवी दिल्ली. गेल्या महिन्याभरापासून एअर इंडिया सातत्यानं चर्चेत आहेत. एअर इंडियाच्या सेवेचा फटका प्रवाशांना सातत्यानं बसत आहे. काल एअर इंडियाचं विमान मुंबईत धावपट्टीवरुन घसरलं. विमानाचे तीन टायर फुटले.…

🛑GST संकलनाचे सर्व विक्रम मोडले,एप्रिलमध्ये 2.37 लाख कोटी जमा.

🖋️लोकसंवाद /- नवी दिल्ली. एप्रिल महिन्यात सरकारने जीएसटी संकलनातून तब्बल 2.37 लाख कोटी रुपये जमा केले आहे.एप्रिल 2025 मध्ये जीएसटी संकलन 12.6 टक्क्यांनी वाढून सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. सरकारकडून देण्यात…

You cannot copy content of this page