Category: इतर

श्री देव घोडेमुख संस्थेचे कार्य कौतुकास्पद.;निलेश राणे.

वेंगुर्ला /- श्री देव घोडेमुख शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, कला व क्रीडा संस्था पेंडुर ही संस्था गावच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे हे कौतुकास्पद आहे. अशा संस्थेच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मनाला समाधान…

कॉलेज युवतीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस जामीन मंजूर..

कणकवली /- महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित देवदास बाबुराव करांडे यास गुरुवारी कणकवली पोलिसांनी अटक करून त्याचे विरुध्द भा. द. वि. कलम ३५४(अ), ३५४(ड), ५०६ अन्वये गुन्हा दाखल…

सुरेश प्रभू यांच्या वतीने कणकवली तालुक्यातील १२० शिलाई मशीनचे कासार्डेत वितरण..

नांदगाव /- माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व विमानप्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने होतकरू शिवणकाम करणा-या महिलांसाठी शिलाई मशीन वितरण करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मध्यंतरी कोरोना पार्श्वभूमीवर एकत्र…

माजी आम. प्रमोद जठार यांची खासदार विनायक राऊत यांच्यावर
टीका.

देवगड /- खासदार विनायक राऊत यांना अर्थशास्त्र कशाशी खातात हेच माहीत नाही, हे तळकोकणवासीयांचे दुर्दैव आहे. खा. राऊत यांनी आपला इगो सोडावा. मुख्यमंत्री ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे…

व्यापारी संघटनेच्या वतीने अन्न सुरक्षा परवाना नुतनीकरण कॅम्प तळेरे येथे संपन्न..

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि आदर्श व्यापारी संघटना, तळेरे यांच्यावतीने तळेरे येथील कल्याणकर काॅम्प्लेक्स येथे सर्व व्यापाऱ्यांच्या सोईसाठी अन्न सुरक्षा परवाना नुतनीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला होता. यावेळी…

करूळ येथे संविधान संवाद कार्यशाळा संपन्न लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांचे आयोजन

कणकवली /- लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र (मुख्यालय राधानगरी) यांच्या वतीने संविधान संवाद शाळा जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा करूळ नं. 1 येथे संपन्न झाली. संवाद शाळा सकाळी…

प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला केंद्रास उत्कृष्ट काजू संशोधन केंद्र म्हणून देशात प्रथम क्रमांक.

वेंगुर्ला /-  वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या काजू संशोधन केंद्राने उत्कृष्ट संशोधनात्मक, विस्तार कार्य आणि इतर तत्सम उत्कृष्ट असे काम केल्याने या काजू संशोधन केंद्रास उत्कृष्ट काजू संशोधन केंद्र म्हणून…

खारेपाटण चेक पोस्ट येथे वनविभागाने खैर लाकूड वाहतूक वाहतूक करणारा ट्रक पकडला..

कणकवली /- रत्नागिरी लांजा येथून सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे चाललेला टाटा कंपनीचा ट्रक शेडीव किटा खैर लाकूड अवैधरित्या घेऊन जाताना खारेपाटण चेकपोस्ट येथे सकाळी ६.३० च्या सुमारास खारेपाटण चेक पोस्ट येथे…

देशावर मोठा आघात! संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांचे निधन

नवी दिल्ली /-  देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आज दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात…

आशिया थाई बॉक्सिंग स्पर्धेत मिठमुंबरी येथील वीर मुंबरकरने कांस्य पदकावर कोरले नाव.

देवगड /- आशिया खंडातील १२देशांचा सहभाग असलेली आशिया थायी बॉक्सिंग स्पर्धा 2021 ही स्पर्धा 3 ते 5 डिसेंबर 2021 या कालावधीत पार पडली.या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना देवगड तालुक्यातील मिठमुंबरी…

You cannot copy content of this page