Category: क्रिडा

मस्जिद मोहल्ला बॉईज कुडाळ आयोजित भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा..

कुडाळ /- मस्जिद मोहल्ला बॉईज कुडाळ, आयोजित नाईट अंडरआर्म 2021 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.बुधवार दि. ७ एप्रिल ते शुक्रवार दि.९ एप्रिल २०२१ रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.…

मोबाईल युगात मैदानी खेळांची गरज.;शशांक मिराशी बालगोपाल मंडळातर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धचे उद्घाटन..

आचरा /- मोबाईलच्या अती वापराने युवा पिढी आपले स्वास्थ हरवत चालली आहे.अशा पिढीला मैदानी खेळांची आवड निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन होत राहिल्या पाहिजेत.या मैदानी खेळातूनच युवकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण…

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ओरोस येथे जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेचे आयोजन..

कुडाळ /- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जय भवानी फुगडी ग्रुप यांच्यातर्फे जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ८ मार्च रोजी इच्छापूर्ती मंगल कार्यालय ओरोस येथे आयोजित…

कुडाळ येथे २९ व्या भव्य आंतरराज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आ.वैभव नाईक यांच्याहस्ते उद्घाटन..

कुडाळ /- प्रिन्स स्पोर्ट्स क्लब,समादेवी मित्र मंडळ कुडाळ,कलेश्वर मित्र मंडळ नेरूर यांच्यावतीने कुडाळ क्रीडांगण येथे आयोजित केलेल्या २९ व्या भव्य आंतरराज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहाळा कुडाळ मालवणचे आमदार वैभव…

मुलींच्या महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झालेल्या कु.प्रणाली खोबरेकरचा माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या हस्ते सत्कार

वेंगुर्ला /- भाजपा सिंधुदुर्ग च्या वतीने माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या हस्ते वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा – केरवाडी येथील मच्छिमार कुटुंबातील कु.प्रणाली पद्मनाभ खोबरेकर हिची मुलींच्या महाराष्ट्र क्रिकेट संघात…

धामापूर कासारटाका” संघ ठरला “हिंदूह्रदयसम्राट चषक २०२१” चा मानकरी

आ. वैभव नाईक, संजय पडते, नागेंद्र परब यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण.. कुडाळ /- आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून विकसित झालेल्या कुडाळ शहरातील भव्य क्रिडांगणावर आयोजित केलेल्या *हिंदूह्रदयसम्राट चषक २०२१* चा…

कोकिसरे येथील दिघा तरुणांची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड..

वैभववाडी /- महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात कोकीसरे येथील ओमकार नेवरेकर व हृतिक बेळेकर या दोघांची निवड झाली आहे. आ.नितेश राणे यांच्यावतीने प्रत्येकी 10 हजार रुपये ची आर्थिक मदत देण्यात आली.…

आंबा बागायतदार मेळावा शेतकऱ्याच्या हितासाठी .;सतीश सावंत

देवगड /- आंबा उत्पादक मेळावा हा शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे राजकीय हितासाठी नाही आज निसर्गाने जी परिस्थिती निर्माण केली त्यावर शेतकरी वर्गाकडून होणारी सातत्याने विचारणा त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर अँड माणगावकर यांच्याशी…

कुडाळ शिवसेनेच्या वतीने हिंदूह्रदयसम्राट चषक २०२१ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन..

कुडाळ /- हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना, कुडाळ आयोजित भव्य खुल्या ओव्हरआर्म टेनिसबाॅल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. यासाठी स्पर्धेचा कालावधी हा शनिवार दि. २३/०१/२०२१ ते सोमवार २५/०१/२०२१…

नेपाळ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत नानेली गावची कु.श्रावणी धुरी ची निवड

महीला गटात महाराष्ट्रात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला नॅशनल कबड्डी मॅच गोवा बानवली चर्च मैदान येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये पुरुष व महिला गटांचा समावेश केला होता. ही स्पर्धा १५ ते १७…

You cannot copy content of this page