कुडाळ शिवसेनेच्या वतीने हिंदूह्रदयसम्राट चषक २०२१ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन..

कुडाळ शिवसेनेच्या वतीने हिंदूह्रदयसम्राट चषक २०२१ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन..

कुडाळ /-

हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना, कुडाळ आयोजित भव्य खुल्या ओव्हरआर्म टेनिसबाॅल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे.

यासाठी स्पर्धेचा कालावधी हा शनिवार दि. २३/०१/२०२१ ते सोमवार २५/०१/२०२१ पर्यंत असणार आहे.या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक: रोख रक्कम *२३,०२३/-* आणि आकर्षक चषक असणार आहे.तर,,द्वितीय पारितोषिक : रोख रक्कम *१२,०२३/-* आणि आकर्षक चषक असणार आहे. तसेच वैयक्तिक आकर्षक बक्षिसे उत्कृष्ट फलंदाज -रोख रक्कम,आकर्षक चषक उत्कृष्ट गोलंदाज रोख रक्कम,आकर्षक चषक,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोख रक्कम,आकर्षक चषक उत्कृष्ट यष्टीरक्षक रोख रक्कम,आकर्षक चषक ,अंतिम सामना सामनावीर रोख रक्कम,आकर्षक चषक आणि मालिकावीर ,रोख रक्कम,आकर्षक चषक प्रवेश फि – १०००/- संघनोंदणीसाठी संपर्क राम राऊळ ८८८८७७७७३४ ,,मितेश वालावलकर,,९४२१९३५०६८,,जयगणेश पावसकर-: ७०३८१८८५३३.इच्छुक संघांनी संघनोंदणी लवकरात लवकर करावी स्पर्धेचे नियम व अटी पंचांचा निर्णय अंतिम राहील.तसेच एका खेळाडूला एकाच संघातून खेळता येईल,, नियमांमध्ये व स्पर्धेमध्ये बदल करण्याचा अधिकार आयोजकांचा असेल. प्रवेशासाठी संघनोंदणी करणे अत्यावश्यक आहे. ही स्पर्धा पूर्णपणे खुली आहे.स्पर्धेचं स्थळ – तहसीलदार कार्यालय, कुडाळ शेजारील भव्य क्रीडांगण, विठ्ठलवाडी, कुडाळ.

अभिप्राय द्या..