भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘लर्न अँड ग्रो’ स्पर्धा.;रविवार २६ मार्च रोजी आयोजन..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने लहान मुलांसाठी वर्षभर विविध उपक्रम व स्पर्धा आयोजित केल्या जातात. याच शृंखलेचा एक भाग म्हणून रविवार, दि.26 मार्च रोजी सकाळी 9…
