मस्जिद मोहल्ला बॉईज कुडाळ आयोजित भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा..

मस्जिद मोहल्ला बॉईज कुडाळ आयोजित भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा..

कुडाळ /-

मस्जिद मोहल्ला बॉईज कुडाळ, आयोजित नाईट अंडरआर्म 2021 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.बुधवार दि. ७ एप्रिल ते शुक्रवार दि.९ एप्रिल २०२१ रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व क्रिकेट संघांनी या स्पर्धेत सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रु. 11,000/- + आकर्षक चषक आकर्षक तर, द्वितीय पारितोषिक रु. 7,000/- + तसेच इतर आकर्षक वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.ही स्पर्धा कोरोनाची नियम व अटी पाळून होणार आहे.सर्वांनी मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन करण्यात आलं आहे.या स्पर्धेसाठी प्रवेश फी ८००₹ राहील. ,सोशल डिस्टंसींग पाळावे. टिप – सामने दोन गटात खेळवले जातील. पहिल्या गटातील सामने 4 वाजता सुरु होतील.ठिकाण -मस्जिद मोहल्ला, रेल्वेस्टेशन रोड, कुडाळ संपर्क,मुराद शेख 9011121981 ,दानिश शेख 7219816428 ,जहीर गोधड 8888563944 ,अदनान करोल 8669516003

अभिप्राय द्या..