Category: सामाजिक

न्यू इंडिया इन्शुरन्सकडून जेठे कुटुंबीयांना अपघात विमा धनादेश प्रदान.

न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून संतोष आप्पाजी जेठे रिक्षाचा विमा काढला होता. त्यांचे १७ जूनला अपघाती निधन होते. त्यानुसार संतोष जेठे यांच्या वारसांना वैयक्तिक अपघात विमा धनादेश पत्नी सोनाली जेठे यांच्याकडे…

सिंधुदुर्गमधील शेवटच्या मच्छिमारापर्यंत पॅकेजचा लाभ देणार.

मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांची आ.वैभव नाईक यांना ग्वाही. मच्छिमारी हंगामात आलेल्या क्यार व महा चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या मच्छिमारांना राज्य सरकारने ६५ कोटी १७ लाखांचे पॅकेज जाहीर करून आपली…

जिल्ह्यात आर्थिक सुबत्तेसाठी नारळ लागवडीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे:-कृषिभूषण एम.के. गावडे.

नारळ हा कल्पवृक्ष आहे.सिंधुदुर्ग जिल्हयात नारळ लागवडीला भरपूर वाव आहे.त्यामुळे केरळ प्रमाणे येथे आर्थिक सुबत्ता आणावयाची असेल तर नारळ लागवडीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन एम.के.गावडे यांनी केले.वेंगुर्ला येथील…

उमेश आटक कुटुंबियांना बाजारपेठ मित्र मंडळ कडून 23000 रुपयांची मदत.

पिंगुळी गुढीपूर येथील उमेश आटक कुटुंबियांना बाजारपेठ मित्र मंडळ कडून 23000 रुपयांची मदत. पिंगुळी गुढीपूर येथील उमेश आटक यांना 2 महिन्यापूर्वी पुत्रप्राप्ती झाली. त्यामुळे श्री. आटक कुटुंब आनंदात होते. पण…

आंगणेवाडी येथील सुधीर आंगणे यांना उत्कृष्ट पोलीस सेवा पदक प्रदान.

सतत पंधरा वर्षे प्रामाणिक व उत्कृष्ठ कामगिरी. सिंधुदुर्ग पोलीस दलात बॉम्ब शोध नाशक पथकात कार्यरत असलेले आंगणेवाडीचे सुपुत्र पोलीस हवालदार सुधीर कृष्णाजी आंगणे यांना सतत पंधरा वर्षे उत्तम सेवाभिलेख ठेवल्या…

व्यापारी वर्गाने काही दिवस दुकाने बंद ठेवावी – उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण.

दोडामार्ग शहरात कोरोनाचा विळखा वाढतच आहे मागच्या तीन ते चार दिवसात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे कोरोनाची साखळी तोडायची असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे, कारण नसताना घराबाहेर…

वेंगुर्ला पोलिस स्थानकाचे पोलिस नाईक प्रमोद काळसेकर यांना महासंचालक पदक प्रदान.

अगदी कमी कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वेंगुर्ला पोलिस स्टेशनमध्ये सध्या सेवा बजावणारे पोलिस नाईक प्रमोद बाळकृष्ण काळसेकर यांना महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले होते. प्रमोद काळसेकर…

चंद्रकांत बर्डे यांचा सेवानिवृत्तनिमित्त सत्कार.

आसोली हायस्कूलचे क्लार्क चंद्रकांत बर्डे हे ३० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ ऑगस्ट २०२० रोजी सेवानिवृत्त झाले.यानिमित्त त्यांच्या निवासस्थानी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विज्ञान…

कोल्हापूरात मंडप तपासणीसाठी पथके गठित.

नागरिकांनी तक्रारीसाठी पथकाशी संपर्क साधावाउपविभागीय अधिकारी वैभव नावडकर. सार्वजनिक सण उत्सव समारंभप्रसंगी कोल्हापूर महापालिका हद्दीत रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या मंडप/पेंडॉल तपासणीसाठी व ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) 2020 ची अमलंबजावणीसाठी पथके…

You cannot copy content of this page