नागरिकांनी तक्रारीसाठी पथकाशी संपर्क साधावाउपविभागीय अधिकारी वैभव नावडकर.

सार्वजनिक सण उत्सव समारंभप्रसंगी कोल्हापूर महापालिका हद्दीत रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या मंडप/पेंडॉल तपासणीसाठी व ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) 2020 ची अमलंबजावणीसाठी पथके गठित करण्यात आली आहेत. मंडप/पेंडॉल संदर्भात तक्रार असल्यास नागरिकांनी तपासणी पथकातील सदस्याशी संपर्क साधावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे.मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे उपस्थित जनहित याचिका क्र.173/2010 संदर्भात सार्वजनिक सण/उत्सव/समारंभ या प्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप/पेंडॉलच्या तपासणीस पथक/पथके गठित करण्यात आलेले आहेत.
अ.क्र. तपासणी पथक सदस्याचे नाव पदनाम कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक मोबाईल क्रमांक/व्हाटसअप क्रमांक ई-मेल आयडी
1. श्री.बिपीन लोकरे निवासी नायब तहसिलदार,
तहसिलदार कार्यालय, करवीर 0231-2644354 9834003749 tahkarveer@gmail.com
2. श्री.रमेश मस्कर उप शहर अभियंता, विभागीय कार्यालय,
क्रमांक 1 गांधी मैदान,
ए वॉर्ड,कोल्हापूर 0231-2622262 9766532077 dyce1kmc@gmail.com
3. श्री.स्वरुप पाटील
श्री.नामदेव जाधव मंडळ अधिकारी भाग इस्पूर्ली
मंडळ अधिकारी बांलीगा 0231-2644354 9158589191
9423041677 tahkarveer@gmail.com
4. श्री.किरण पाटील
श्रीमती सोनिया कदम गा.का.तलाठीबालींगे, गा.का.तलाठी कळंबे तर्फे ठाणे,
गा.का.तलाठी वडणगे 0231-2644354 7588490255
9545272786 tahkarveer@gmail.com
5. पोलीस निरीक्षक जुना राजवाडा पोलिस ठाणे
लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे 0231-2542233
0231-2641933 — ps.v1.kop@gmail.com
laxmipurps.kop@mahapolice.gov.in
6. श्री.प्रकाश आरगे निवडणूक नायब तहसिलदार,
तहसिलदार कार्यालय,करवीर 0231-2644354 9423042683 tahkarveer@gmail.com
7. रावसाहेब चव्हाण उप शहर अभियंता, विभाग कार्यालय क्रमांक 2,
शिवाजी मार्केट, सी वॉर्ड, कोल्हापूर 0231- 2543844 9503024848 dyce2kmc@gmail.com
8. श्री.अनिल काटकर
श्री.विलास तोडकर मंडळ अधिकारी भाग कसबा करवीर
मंडळ अधिकारी निगवे दुमाला 0231-2644354 9850060768
9689256677 tahkarveer@gmail.com
9. श्री.प्रल्हाद यादव, श्री.निवास जाधव गा.का.तलाठीकरवीर, गा.का.तलाठी निगवे दुमाला 0231-2644354 9049032525
8379986220 tahkarveer@gmail.com
10. पोलीस निरीक्षक लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे करवीर पोलीस ठाणे 0231-2641933
0231-2644133 — laxmipurps.kop@mahapolice.gov.in
karveerps. kop@mahapolice.gov.in

11. श्री.पी.जी.उरकुडे नायब तहसिलदार संगायो, तहसिलदार कार्यालय, करवीर 0231-2644354 9421914700 tahkarveer@gmail.com
12. श्री.बाबुराव दभडे उप शहर अभियंता, विभागीय कार्यालय, क्रमांक 3 पोपटराव जगदाळे हॉल, ई वॉर्ड राजारामपुरी, कोल्हापूर 0231- 2521615 7020410744 fwcno.3@gmail.com
13. श्रीमती अर्चना गुळवणी
श्री.दिपक पिंगळे मंडळ अधिकारी भाग मुडशिंगी
मंडळ अधिकारी भाग कणेरी 0231-2644354 9545523899
9850674654 tahkarveer@gmail.com
14. श्री.विपीन उगलमुगले, श्री.संतोष पाटील,
श्री.संतोष भिऊगंडे गा.का.तलाठीकंदलगाव, गा.का.तलाठी पाचगांव
गा.का.तलाठी मुडशिंगी 0231-2644354 8390086398
9623202323
7588698490 tahkarveer@gmail.com
15. पोलीस निरीक्षक राजारामपुरी पोलिस ठाणे शाहूपुरी पोलीस ठाणे 0231-2524633
0231-2661733 — rajarampurips.kop@mahapolice.gov.in
shahupurips. kop@mahapolice.gov.in

16. श्री.सजंय वळवी नायब तहसिलदार, तहसिलदार कार्यालय, गगनबावडा — 8275917760 tahasildar.gbawada@gmail.com
17. श्री.हर्षजित घाटगे उप शहर अभियंता, विभागीय कार्यालय, क्रमांक 4 ताराराणी मार्केट 0231- 2530011 9421172094 –
18. शिवकुमार पाटील मंडळ अधिकारी भाग कसबा बावडा 0231-2644354 9890000839 tahkarveer@gmail.com
19. राजु कोरे गा.का.तलाठीकसबा बावडा व जाधववाडी 0231-2644354 9730036026 tahkarveer@gmail.com
20. पोलीस निरीक्षक राजारामपुरी पोलिस ठाणे शाहुपूरी पोलीस ठाणे 0231-2524633
0231-2661733

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page