Category: धार्मिक

वेंगुर्ला श्री देवी सातेरी जत्रोत्सव सुयोग्य नियोजनात संपन्न..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा पहिला वार्षिक जत्रोत्सव उत्साहात संपन्न झाला.यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव साध्या पद्धतीने व तालुका मर्यादित करण्याचा निर्णय देवस्थान…

श्री.देव कुडाळेश्वर मंदिरात आज २९ नोव्हेंबरला त्रिपुरा पौर्णिमा उत्सव कार्यक्रम..

कुडाळ /- श्री देव कुडाळेश्वर मंदिरात आज २९ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून साजरा होणार आहे. कोविड- १९ महामारीच्या साथीमुळे यंदा श्री देव कुडाळेश्वर…

कुर्ली देवस्थान बाबत मानकऱ्यांमध्ये एक मत -144 कलम प्रांताधिकारी यांनी हटविले;यात्रा गावमर्यादी होणार-

वैभववाडी/- कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर व मानकरी बारा पाच यांच्यामध्ये यात्रा करणे बाबत एक मत झाले आहे.त्यामुळे 144 कलम कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी हटविले आहे.मात्र मूळ कुर्लादेवी मंदिरात कलम…

बिळवस सातेरी जलमंदिरचा कार्तिकी जत्रोत्सव आज २८ नोव्हेंबर रोजी

मसुरे/- बिळवस येथील संपूर्ण पाण्यामध्ये असलेल्या श्री देवी सातेरी देवीचा वार्षिक कार्तिकी जत्रोत्सव आज २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी देवीला नवस बोलणे, फेडणे, ओट्या भरणे…

नांदरुखच्या गिरोबाचा बुधवार २ डिंसेबरला जत्रोत्सव..

मालवण /- मालवणस सात गावांची मुळ ग्रामदेवता असलेल्या नांदरुख गावच्या श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव येत्या बुधवार दि. २ डिसेंबर रोजी होत आहे.गिरोबा हे देवस्थान मुळ नांदरुखसह मालवण, कुंभारमाठ, घुमडे,…

कुर्लादेवी मंदिर बुडीत क्षेत्र,नवीन कुर्लादेवी मंदिर व श्री गांगोदेव मंदिर या तिन्ही मंदिरामध्ये 144 कलम मनाई आदेश लागू..

वैभववाडी/- कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर व मानकरी यांच्यामध्ये यात्रा करणे बाबत मतभेद झाला आहे.पार्टी क्र 1 व पार्टी क्र 2 यांच्या मध्ये त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्या बाबत एक मत झालेले…

वेंगुर्ला श्री देवी सातेरीचा जत्रोत्सव फक्त तालुका मर्यादित..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला – कोरोनाचे संकट असल्याने यावर्षी वेंगुर्ला येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव साध्या पद्धतीने व तालुका मर्यादित करण्याचा निर्णय देवस्थान विश्वस्त समिती, उत्सव समिती व मानकरी मंडळी…

शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा स्मृतिदिन साजरा.;आ.वैभव नाईक यांनी वाहिली श्रद्धांजली..

कणकवली /- कै. सत्यविजय भिसे यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवडाव राउतखोलवाडी येथे बाळा भिसे यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली कार्यक्रम व रक्तदान शिबीर घेण्यात आले.यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व शिवसेना…

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी मंदिर भविकांसाठी खुले!

सकाळी. ८ ते सायंकाळी ६ या वेळेत दर्शन घेता येणार.. मसुरे /- कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे आंगणेवाडी येथील प्रसिद्ध श्री भराडी देवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले…

नारूर गावच्या श्री देवी महालक्ष्मी जत्रोत्सव साधेपणाने आणि गावमर्यादित करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे नारूर निवासनी श्री देवी महालक्ष्मी जत्रोत्सव दि 29/11/20 रोजी संपन्न होत आहे. या जत्रेसाठी महाराष्ट्रातून तसेच गोवा व कर्नाटक राज्या मधून…

You cannot copy content of this page