कुडाळ शहरातील श्री.लक्ष्मी देवीचा वार्षिक जत्रौत्सव उद्द्या ०७ डिसेंबरला..
कुडाळ शहरातील श्री.लक्ष्मी देवीचा वार्षिक जत्रौत्सव उदया सोमवारी ०७ डिसेंबर रोजी होणार आहे. श्री लक्ष्मी मातेच्या जत्रौत्सवाला भाविकांची गर्दी उसळली असते.तर जत्रौत्सवानिमित्त लक्ष्मी देवीच्या मंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई केलेली असल्यामुळे…
