Category: बातम्या

गणेश मित्र मंडळ कुडाळच्या भव्य शूटींग-बाॅल स्पर्धेचे विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन..

माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू घडलेले बघायचेत,त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार.;विशाल परब. कुडाळ/- गणेश मित्र मंडळ कुडाळ आयोजित आणि हिंदू मराठा संघाचे अध्यक्ष तथा युवा उद्योजक विशाल परब पुरस्कृत सिंधुदुर्ग…

ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यातून संशयित पाच आरोपींची ओरोस येथील मे.विशेष न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता.;आरोपींच्यावतीने ॲड श्री.विवेक मांडकुलकर यांनी काम पाहिले.

सिंधुदुर्ग/- कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपुर येथे दि.१० मार्च २०२० रोजी रात्री ८-१५ च्या सुमारास फिर्यादीच्या घराजवळ संशयित आरोपींनी बेकायदा जमाव करून फिर्यादीस हाताच्या थापटानी, व लाथाबुक्क्यांनी, चप्पलाने मारहाण केली व…

१४९ च्या नोटीसा देवून शासनाकडून मनसे कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी केली जात आहे.;मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परबांचा आरोप.

कुडाळ /- राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर १४९ च्या नोटिसा देऊन शासनाकडून कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी सुरू आहे. मात्र आम्ही ठाकरे यांनी दिलेल्या आदेशांच्या पालनावर ठाम आहोत, असा इशारा मनसेचे…

सिंधुदुर्गात मनसे पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस.;पोलीस दल सतर्क..

सिंधुदुर्ग /- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ एप्रिलपासून राज्यातील मशिदीवर अजानसाठी भोंगे वापरल्यास त्याच आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आदेश मनसैनिकाना दिले आहेत.या पार्श्वभूमीवर राज्यासह सिंधुदुर्गातही पोलीस सतर्क झाले असून…

कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै स्कूल ऑफ नर्सिंग मधील अंतिम वर्ष ए. एन .एम. आणि जी.एन.एम.चा निकाल १००%

कुडाळ /- महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परा वैद्यकीय शिक्षण मंडळ मुंबई यांचेकडून घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष २९२१-२२ मधील अंतिम वर्ष जी. एन. एम. आणि ए. एन .एम .परीक्षेचा निकाल जाहीर…

इन्सुलीतून गोव्याकडे होणारी ओव्हरलोड खडी वाहतूक तात्काळ बंद करा.;भाजप पदाधिकऱ्यांची प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..

सावंतवाडी /- इन्सुलीतून गोव्याकडे होणारी ओव्हरलोड खडी वाहतूक तत्काळ बंद करावी तसेच मायनिंगला घालून दिलेल्या नियमावलीचे पालन होत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करावी व मळेवाड येथे बेकायदेशीररित्या साठा करून ठेवलेले मायनिंग…

आठ दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडनुकीच्या तारीखा जाहीर करा.;सुप्रीम कोर्ट..

मुंबई /- गेले अनेक दिवस रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या परंतु आज सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला एका आठवड्यात निवडनुकीच्या तारीख जाहिर करण्याचे सांगितले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

महाराष्ट्रातील मच्छीमार बांधवांना केंद्र सरकारकडून दिलासा
आमदार रमेशदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

दोडामार्ग /- कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे आमदार रमेशदादा पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच केंद्रीय मत्स्यव्यवसाय…

आरोंदा परेल बसफेरी ५ मे पासून होणार सुरु

वेंगुर्ला /-        बऱ्याच कालावधीपासून बंद असलेली आरोंदा परेल ही बसफेरी गुरुवार ५ मे पासून सुरु होणार आहे.आरोंदा शिरोडा वेंगुर्ले परेल अशी ही बसफेरी गुरुवार ५ मे रोजी…

उभादांडा आडारी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय मृत्युमुखी..

वेंगुर्ला /-     वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा आडारी येथील हेमंत रविंद्रनाथ कामत – आडारकर यांच्या गाभण गायीवर बिबट्याने हल्ला केल्याने ती मृत्युमुखी पडली. त्यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असून…

You cannot copy content of this page