Category: बातम्या

ओरोस येथे (Eicher ) आयचर नवीन शोरूमचे अक्षय तृतीय मुहूर्तावर उद्घाटन..

ओरोस /- एस एस मिरजे अँड कंपनी (Eicher )यांच्या नवीन शोरूमचे आज ३ मे. अक्षय तृतीय मुहूर्तावर ओरोस येथे उद्घाटन झाले आहे.त्याचे उदघाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन…

खा.विनायक राऊत आ.वैभव नाईक यांच्या हस्ते आंबेरी पुलाचे भूमिपूजन.

कुडाळ/- गेली अनेक वर्ष मागणी असलेल्या माणगाव खोऱ्यातील अनेक गावांना जोडणारे पुल ४० वर्षीपूवी बांधलेला जून पुल अरूंद व कमी उंच असल्याने पावसाळ्यात पुलावरून पाणी जात होते.आंबेरी पुलासाठी ६ कोटी…

महाराष्ट्र दिनाचे औचित साधुन विरचक्र विजेते अंकुश चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन करण्यात आला सत्कार.

कणकवली /- भारत सरकारच्या रक्षा मंत्रालय नवी दिल्ली येथून नाईक अंकुश महादेव चव्हाण विरचक्र विजेते यांचा आज १ मे.रोजी महाराष्ट्र दिन या दिवसाचे औचित साधुन विरचक्र विजेते श्री.अंकुश चव्हाण यांचा…

जिल्हा नियोजनमधून पर्यटन महोत्स, सिंधुदुर्गात चौथी कोरोनाची लाट येण्याची शक्यता नाही.;पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग /- जिल्ह्यात पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून यावर्षी कुणकेश्वर, मालवण, वेंगुर्ले व सावंतवाडी येथे पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत. तर पुढील वर्षांपासून जिल्हा स्तरावर मोठ्या स्वरूपाचा…

देवळातील फंडपेटी फोडून रक्कम चोरल्याच्या गुन्हयातून आरोपीची निर्दोष मुक्तता संशयित आरोपी तर्फे अॅड भुवनेश प्रभुखानोलकर यांनी काम पाहिले.

कुडाळ /- नेरूर कुडगळवाडी येथील श्री देवी तुळजाभवानी मंदिर, नेरूर ठाकूरवाडी येथील श्री देव चौकुर्ण मंदिर तसेच मांडकुली येथील श्री देव लिंगेश्वर मंदिर या मंदिरातील दरवाजांचा कोयंडा व कुलूप तोडून…

उद्द्या १ मे,रोजी कुडाळ येथे वैश्य-वाणी समाजाचा वधु-वर मेळावा..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती वैश्य-वाणी समाज समिती आणि कुडाळ तालुका वैश्य-वाणी समाज कमिटी आयोजित उद्द्या रविवारी दिनांक १ मे.रोजी वैश्यवाणी समाजाचा वधुवर मेळावा होणार आहे.हा मेळावा रविवार दि. १…

आपला भारत देश डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेवर चालतो.;केंद्रीय मंत्री नारायण राणे.

कुडाळ /- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी काबाड कष्टातून आपले शिक्षण पूर्ण केले त्या काळी शिक्षण घेणे सुद्धा कठीण होते पण आपल्या मनगटाच्या ताकदीवर आणि बुद्धिमत्तेची जोरावर त्यांनी कर्तुत्व निर्माण केले…

माणसाचे चारित्र्य ही त्याची खरी संपत्ती आहे.प्रा.अरुण मर्गज.

कुडाळ /- माणसाचे चारित्र्य ही त्याची खरी संपत्ती आहे.प्रा.अरुण मर्गज “माणसाचे चारित्र्य हीच त्याची खरी संपत्ती आहे.इतरांसाठी आपलं जीवन आदर्शवत असणं हे चारित्र्यसंपन्नतेचे गमक आहे .आपलं जीवन हे तरुणांसाठी संदेश…

चिंताजनक कोरोनाचा आलेख वाढताच,गेल्या 24 तासांत 3688 नवे कोरोनाबाधित,50 जणांचा मृत्यू..

नवी दिल्ली /– देशात पूर्णपणे कमी झालेला करोना पुन्हा एकदा आपले डोके वर काढत असल्याचे दिसत आहे.  कारण देशात मागील 24 तासांत नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत…

वजराट श्री गिरेश्वर सहकारी सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत श्री गिरेश्वर सातेरी पंचायतन समृद्धी सहकार पॅनलची बाजी

वेंगुर्ला /-       वेंगुर्ले तालुक्यातील वजराट श्री गिरेश्वर सहकारी सेवा सोसायटी लि. वजराट च्या आज शुक्रवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री गिरेश्वर सातेरी पंचायतन समृद्धी सहकार पॅनलने श्री गिरेश्वर…

You cannot copy content of this page