You are currently viewing खा.विनायक राऊत आ.वैभव नाईक यांच्या हस्ते आंबेरी पुलाचे भूमिपूजन.

खा.विनायक राऊत आ.वैभव नाईक यांच्या हस्ते आंबेरी पुलाचे भूमिपूजन.

कुडाळ/-


गेली अनेक वर्ष मागणी असलेल्या माणगाव खोऱ्यातील अनेक गावांना जोडणारे पुल ४० वर्षीपूवी बांधलेला जून पुल अरूंद व कमी उंच असल्याने पावसाळ्यात पुलावरून पाणी जात होते.आंबेरी पुलासाठी ६ कोटी २५ लाख मंजूर करून घेण्यात आले.पुलाचे काम सुरू झाले.खासदार विनायक राऊत व आम वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी ,राजन नाईक,बबन बोभाटे,जयभारत पालव, कृष्णा धुरी,राजू कविटकर,राजू गवंडे,रामा धुरी ,मंदार शिरसाट,योगेश धुरी,श्रीमती.वर्षा कुडाळकर सौ.श्रेया परब,सौ.मथुरा राऊळ, नगरसेवक सौ.गवंडे मॅडम, नगरसेवक सौ.वर्दम मॅडम,सौ.भोसले मॅडम अश्याक कुडाळकर, विष्णू माणगांवकर,कौशल जोशी,बापू बागवे,साई नार्वेकर, रमाकांत धुरी,अजित परब,अजित करमरकर, रमाकांत ताम्हणेकर
आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..